महाराष्ट्रातील ठेचा हा पदार्थ आपल्या झणझणीत आणि चटकदार चवीसाठी ओळखला जातो. हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाण्यांपासून तयार होणारा ठेचा भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत खाणे अनेकांना आवडते. मात्र याच ठेच्याचा वापर करून तयार होणारा एक वेगळाच आणि स्वादिष्ट ठेचा पुलाव बनवला जाऊ शकतो. कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम ठरू शकते. विशेष म्हणजे बुंदी रायत्यासोबत सर्व्ह केल्यास या पुलावाची चव आणखी खुलून येते. जाणून घ्या ठेचा पुलावाची सोपी रेसिपी.
Skin Care Mistakes: स्किनकेअरमध्ये ‘या’ चुका करताय? आजच टाळा, नाहीतर त्वचेचे होईल मोठे नुकसान






