Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिक्सर किंवा इतर कोणत्याही भांड्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट आमरस आमरस, नोट करा रेसिपी

घाईगडबडीच्या वेळी आमरस बनवायचा असल्यास तुम्ही या पद्धतीचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये आमरस बनवू शकता.चला तर जाणून घेऊया आमरस बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: May 04, 2025 | 08:00 AM
मिक्सर किंवा इतर कोणत्याही भांड्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट आमरस आमरस

मिक्सर किंवा इतर कोणत्याही भांड्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट आमरस आमरस

Follow Us
Follow Us:

आंब्याच्या सिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्यांपासून अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच बाजारामध्ये हापूस आंबे उपलब्ध असतात. आंब्याची साठ, आंब्याचा रस, आंब्याचे सरबत, पुरणपोळी याशिवाय इतरही अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला कोणत्याही भांड्याचा वापर न करता हापूस आंब्यांपासून आमरस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला आमरस चवीला अतिशय सुंदर लागेल. बऱ्याचदा आमरस बनवताना पपईचा सुद्धा वापर केला जातो. पण पपई युक्त आमरसची चव फारशी चांगली लागत नाही. त्यामुळे कोणत्याही भांड्याचा वापर न करता आमरस बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

तेच तेच खाऊन कंटाळलात? तर घरी बनवा गावरान स्टाईल पिठलं भाकरीचा बेत; लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच आवडीनं खातील

साहित्य:

  • हापूस आंबे
  • साखर
  • केशर काड्या
  • वेलची पावडर
French Toast: फ्रांसचा नाश्ता आता तुमच्या घरी; 5 मिनिटांतच बनवा फ्रेंच टोस्टची रेसिपी

कृती:

  • आमरस बनवताना सर्वप्रथम, पाण्यामध्ये मीठ टाकून काहीवेळ आंबे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे आंब्यांवरील चीक निघून जाईल.
  • त्यानंतर आब्यांची साल काढून आंब्यांचे मोठे मोठे तुकडे करून घ्या. त्यानंतर झऱ्याच्या सहाय्याने रस काढा.
  • तयार करून घेतलेला आमसर भांड्यात काढून पुन्हा एकदा मिक्स करा. नंतर त्यात आवडीनुसार साखर टाकून मिक्स करा.
  • साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर वरून वेलची पावडर आणि केशराचे दूध टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला हापूस आंब्यांचा आमरस.

Web Title: Make delicious amras amras in 10 minutes without using mixer or any other utensil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.