Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिल्लक राहिलेल्या चपातीसपासून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट लाडू, बालपणाची होईल आठवण

बऱ्याचदा शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून नेमकं काय बनवावं सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चपाती लाडू बनवू शकता. हा पदार्थ अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 09, 2025 | 02:24 PM
शिल्लक राहिलेल्या चपातीसपासून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट चपातीचे लाडू

शिल्लक राहिलेल्या चपातीसपासून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट चपातीचे लाडू

Follow Us
Follow Us:

पूर्वीच्या काळी शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चपात्यांचे लाडू. जेवणातील पदार्थ बनवतना चपाती आवर्जून बनवले जाते. कारण चपाती खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटतं नाही. पण काहीवेळा जास्त चपात्या बनवल्या जातात. अशावेळी शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून नेमकं काय बनवावं? बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चपातीचे चविष्ट लाडू बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. अतिशय कमी वेळात चपातीचे लाडू तयार होतात. घरातील प्रत्येकाला जेवणानंतर काहींना काही गोड पदार्थ खायला हवे असतात, अशावेळी चपातीचे लाडू अतिशय उत्तम पर्याय आहे. गव्हाची चपाती खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. याशिवाय चपातीमध्ये कार्बोहायड्रेट, लोह आढळून येते. चला तर जाणून घेऊया चविष्ट चपातीचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

Diwali Special Recipe: सण उत्सवाच्या दिवसांमध्ये घरी बनवा चविष्ट गुलाब श्रीखंड, चवीने जिंका साऱ्यांचे मन

साहित्य:

  • शिल्लक राहिलेल्या चपाती
  • गूळ
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
Traditional Recipes: पारंपरिक पद्धतीत १० मिनिटांमध्ये बनवा आंबट गोड चिंचेचा सार, पदार्थ पाहून तोंडाला सुटेल चव

कृती:

  • चपातीचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, तवा गरम करून त्यावर चपाती कुरकुरीत होईपर्यंत भाजा. यामुळे लाडूला सुंदर चव येईल.
  • चपाती थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घ्या. चपाती एकदम बारीक वाटू नये.
  • तयार केलेला चपातीचा चुरा मोठ्या वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात किसलेला गूळ किंवा गुळाची पावडर टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात तुपात भाजलेला सुका मेवा आणि वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • हाताला तूप लावून तुम्हाला हवे त्या आकारात चपातीचे लाडू बनवून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चपातीचे खमंग लाडू.

Web Title: Make delicious chapati ladoo at home in an easy way from leftover chapatis sweet food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.