Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखरेचा पाक किंवा माव्याचा वापर न करता घरीच बनवा चविष्ट नारळाचे लाडू, मिठाईवाल्यांसारखी लागेल चव

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच तेच ठराविक पदार्थ आणून खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये खोबऱ्याचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 24, 2026 | 08:00 AM
साखरेचा पाक किंवा माव्याचा वापर न करता घरीच बनवा चविष्ट नारळाचे लाडू

साखरेचा पाक किंवा माव्याचा वापर न करता घरीच बनवा चविष्ट नारळाचे लाडू

Follow Us
Follow Us:

गोड पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. शिरा, मिठाई, खीर इत्यादी पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. घरातील कोणत्याही कार्यक्रमांच्या दिवशी विकतची मिठाई आणली जाते. विकत आणलेल्या मिठाईमध्ये साखर आणि हानिकारक रंगांचा वापर केला जातो. अशा पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नारळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. साखरेचा वापर न करता बनवलेले नारळाचे लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात. हे लाडू तुम्ही कमीत कमी साहित्यात झटपट घरी बनवू शकता. साखरेचा वापर करून बनवलेले पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यानंतर मधुमेह वाढण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया साखरेचा वापर न करता नारळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Summer Special : उष्ण वातावरण वाढत चाललंय… घरी बनवा थंड आणि चटकदार ‘मसाला ताक’

साहित्य:

  • सुक्या खोबऱ्याचा किस
  • कंडेन्स्ड मिल्क
  • तूप
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • दूध
उन्हाळ्यात चिकन खावे की मटण? कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढते उष्णता, जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

कृती:

  • नारळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. गरम तुपात एक चमचा तूप घालून त्यात नारळाचा किस घाला आणि खमंग मंद आचेवर भाजा.
  • नारळाचा किस मंद आचेवर भाजून झाल्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून मिक्स करा. खोबऱ्याचे मिश्रण तयार करताना गॅस मंद आचेवर ठेवावा.
  • तयार केलेले मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात आवडीनुसार सुका मेवा आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • खोबऱ्याचे मिश्रण पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. लाडू बनवण्याआधी हातांना तूप लावून घ्या.
  • त्यानंतर तुम्हाला हवे त्या आकारात लाडू बनवून घ्या. सजावटीसाठी वरून बारीक केलेला सुका मेवा घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नारळाचे खमंग चविष्ट लाडू.

Web Title: Make delicious coconut laddoos at home without using sugar syrup or mava simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.