Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Bajri Vada Recipe : बाजरी वडा हा खरंतर अधिकतर हिवाळ्यात बनला जाणारा पदार्थ आहे. पण स्नॅक्ससाठीही तुम्ही हा पदार्थ सहज घरी बनवून खाऊ शकता. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.

  • By नुपूर भगत
Updated On: May 16, 2026 | 02:35 PM
काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल 'बाजरा वडा', चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल 'बाजरा वडा', चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Follow Us
Follow Us:
  • बाजरी वडा हा गुजरातमध्ये बनणारा लोकप्रिय पदार्थ आहे.
  • याची खमंग चव सर्वांनाच खुश करते.
  • चला बाजरी वडा घरी बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.
तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल आणि काही नवीन बनवून पाहायचं असेल तर गुजराती पद्धतीचे बाजरी वडा हा एक उत्तम पर्याय ठरतो. बाजरी हे पौष्टिक धान्य असून त्यामध्ये फायबर, आयर्न आणि अनेक आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हा पदार्थ फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. गुजरातमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे हे वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतात.

Recipe : गावराण पद्धतीत घरी बनवा झणझणीत आणि मसालेदार ‘भरलेलं वांग’, सुगंधानेच तोंडात येईल पाणी

बाजरीचे वडा बनवताना त्यामध्ये आले, हिरवी मिरची, लसूण आणि मसाल्यांचा वापर केला जातो, त्यामुळे साध्या बाजरीलाही एक वेगळी आणि झणझणीत चव मिळते. हे वडा सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा थंडीत खास पाहुणचारासाठीही उत्तम मानले जावो. घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी एकदा केली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते.

साहित्य

  • 2 कप बाजरीचं पीठ
  • 2 हिरव्या मिरच्यांची पेस्ट
  • 1 चमचा आले-लसूण पेस्ट
  • अर्धा चमचा हळद
  • 1 चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा जिरे
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • 1 चमचा तीळ
  • तेल तळण्यासाठी
  • आवश्यकतेनुसार कोमट पाणी
Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’

कृती

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात बाजरीचं पीठ घ्या. त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल
  • तिखट, जिरे, तीळ, कोथिंबीर आणि मीठ घालून सर्व साहित्य एकत्र मिसळा.
  • यानंतर थोडं थोडं कोमट पाणी घालत घट्टसर पीठ मळून घ्या. पीठ जास्त सैल होणार नाही याची काळजी घ्या.
  • तयार पीठ काही मिनिटं झाकून ठेवा, त्यामुळे वडा अधिक मऊ होतात.
  • आता हाताला थोडंसं तेल लावून लहान लहान गोळे तयार करा आणि हलक्या हाताने वडा थापून घ्या. दरम्यान
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • तेल मध्यम गरम झाल्यावर तयार वडा सावकाश तेलात सोडा. वडा दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत
  • होईपर्यंत तळून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवल्यास वडा आतून व्यवस्थित शिजतात.
  • तयार गुजराती बाजरी वडा टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल. हे वडा हिरवी चटणी, दही
  • किंवा गरम चहासोबत सर्व्ह करा. थंड वातावरणात हा गरमागरम पदार्थ खाण्याची मजा काही वेगळीच असते.
 

Web Title: Make gujrati style bajri vada at home tasty recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Gujrat
  • marathi recipe

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
2

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.