पावसाळा संपण्याआधी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम पालक-कॉर्न सूप
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणावर साथ पसरते. यामुळे सर्दी, खोकला, ताप किंवा घशाचे आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीराची जास्त काळजी घ्यावी. साथीचे आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. अशावेळी आहारात गरमागरम पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात पालक कॉर्न सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पालक खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि इतर आवश्यक घटक शरीराला ऊर्जा देतात. त्यामुळे आहारात पालकचे सेवन करावे. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मक्याचे दाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.चला तर जाणून घेऊया पालक कॉर्न सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय, नोट करा रेसिपी
हरतालिकेच्या उपवासाला झटपट बनवा साबुदाण्याची तिखट लापशी, पौष्टिक पदार्थ खाल्यास पोट राहील भरलेले