Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोजक्याच साहित्यामध्ये बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी हराभरा पनीर, नोट करून घ्या चमचमीत रेसिपी

पनीरपासून बनवलेले तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हरभरा पनीर बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 30, 2025 | 08:00 AM
मोजक्याच साहित्यामध्ये बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी हराभरा पनीर

मोजक्याच साहित्यामध्ये बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी हराभरा पनीर

Follow Us
Follow Us:

सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते. पनीरचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जेवणात काहींना काही चमचमीत खाण्याची इच्छा झाल्यास पनीर टिक्का, पालक पनीर, मटार पनीर इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हॉटेल स्टाईल हरभरा पनीर बनवू शकता. पनीर खाल्यामुळे शरीराला पोषण मिळते. यामध्ये असलेले प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर आवश्यक घटक शरीरासाठी आवश्यक ठरतात. हिरव्या मसाल्यात केलेल्या भाज्या चवीला अतिशय सुंदर लागतात. हिरवी मिरची आणि पालकच्या मिश्रणात बनवलेले पनीर लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. हरभरा पनीर तुम्ही चपाती, तंदूर रोटी किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया हरभरा पनीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

चायनीज लव्हर्स आहात? मग बाहेरून कशाला यंदा घरीच बनवा चविष्ट अशी ‘सोया चिली’

साहित्य:

  • पनीर
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • पालक
  • शिमला मिरची
  • तेल
  • आलं लसूण
  • दही
  • काळीमिरी पावडर
  • गरम मसाला
  • लाल तिखट
  • मीठ
Bengali chaat: 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट गोड चवीचे बंगाली चाट चूरमूर, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

कृती:

  • हरभरा कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम, गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घ्या. गरम तेलात मध्यम आकाराचा कांदा आणि शिमला मिरची घालून भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात कांद्याचे काप, सिमला मिरची, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं तेलावर भाजून घ्या. भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून पेस्ट तयार करा.
  • गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाका. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात हिरव्या वाटण घालून तेल सुटेपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • ग्रेव्ही व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि पनीरचे तुकडे घालून शिजवा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हरभरा पनीर.

Web Title: Make hotel style tasty harabhara paneer with few ingredients easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
2

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
3

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
4

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.