Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅसचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देणारे प्रोटीन लाडू, दिवसभर राहाल फ्रेश

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये प्रोटीन युक्त लाडू बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 05, 2026 | 10:45 AM
गॅसचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देणारे प्रोटीन लाडू, दिवसभर राहाल फ्रेश

गॅसचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देणारे प्रोटीन लाडू, दिवसभर राहाल फ्रेश

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराला आवश्यक पोषक घटकांची गरज असते. कारण यादिवसांमध्ये घामावाटे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार बाहेर पडून जातात. ज्याच्या परिणामामुळे शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. डिहायड्रेशन झाल्यामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढतो. त्यामुळे उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे आहारात सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला साखर, तूप किंवा गॅसचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये शरीराला ऊर्जा देणारे प्रोटीन लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे प्रोटीन लाडू शरीरात ऊर्जा कायम टिकवून ठेवतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक लाडू खाल्ल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. चला तर जाणून घेऊया लाडू बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

जेवणाची वाढेल दुप्पट चव! हिरव्या मुगापासून बनवा झटपट चमचमीत पौष्टिक डाळ, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • फुटाणे
  • खजूर
  • बदाम
  • भोपळ्याच्या बिया
  • सूर्यफुलाच्या बिया
  • खसखस
  • वेलदोडे
  • वेलची पावडर
  • बडीशेप
  • डेसिकेटेड कोकोनट
Recipe : उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा, विकत नाही तर घरीच बनवा निरनिराळ्या फ्लेवर्सच्या No Sugar आईस्क्रीम

कृती:

  • प्रोटीन युक्त लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात सोलून घेतलेले फुटाणे टाकून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात मिक्सरमध्ये मऊ खजूर, भिजवलेले बदाम, भोपळ्याच्या व सूर्यफुलाच्या बिया, बडीशेप आणि वेलदोडे घालून बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेले मिश्रण वाटीमध्ये काढून त्यात अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट, खसखस, वेलची पावडर आणि गरजेनुसार सुका मेवा घालून मिक्स करा.
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला हवे त्या आकारात लाडू बांधून घ्या. लाडू बांधताना त्यात दूध टाकून लाडू सहज बांधता येतील.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले प्रोटीन युक्त हेल्दी लाडू.

Web Title: Make it quickly in 10 minutes without using gas protein ladoo that gives energy to the body in summer simple recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
1

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
3

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.