खमंग कुरकुरीत जिलेबी आता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा
मिठाईमधील जिलेबी हा पदार्थ सगळ्यांचं आवडतो. वेगवेळ्या आकाराच्या रंगाच्या जेलीबी पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. बाजारात अनेक प्रकारच्या जिलेबी बनवल्या जातात. त्यातील केशरी रंगाची जिलेबी सगळ्यांचं आवडते. शुभ प्रसंगी तोंड गोड करण्यासाठी जिलेबी खाल्ली जाते. पण अनेकांना असं वाटत हलवाईच्या दुकानात फक्त जिलेबी हा पदार्थ बनवला जाऊ शकतो. पण असे नाही तुम्ही देखील घरच्या घरी सोप्या पद्धतींमध्ये मिठाईच्या दुकानात मिळणारी जिलेबी बनवू शकता. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला मिठाईच्या दुकानात मिळणारी खमंग कुरकुरीत जिलेबी घरी कशी बनवायची याचिओ सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी नक्की बनवून पहा.(फोटो सौजन्य-istock)

खमंग कुरकुरीत जिलेबी आता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा






