(फोटो सौजन्य: Pinterest)
डोसा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर लगेच दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृती उभी राहते. कुरकुरीत, सोनसळी रंगाचा आणि चटणी-सांबारसोबत खाल्ला जाणारा हा पदार्थ आता केवळ दक्षिण भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. भारतभरच नव्हे तर परदेशातसुद्धा डोश्याचा सुगंध सर्वत्र पसरलेला दिसतो. डोश्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात – साधा डोसा, मसाला डोसा, रवा डोसा, मैसूर डोसा, पेपर डोसा अशा अनेक प्रकारांमध्ये हा पदार्थ आपल्या पोटाची भूक भागवतो.
वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश
त्याच प्रकारात एक खास आणि चविष्ट प्रकार आहे जिनी डोसा. मुंबईतील स्ट्रीट फूडमध्ये विशेष लोकप्रिय झालेला हा डोसा थोडा वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. ह्यात वेगवेगळ्या भाज्या, मसाले आणि चीज वापरून डोश्याला एकदम अनोखा स्वाद दिला जातो. हॉटेलमध्ये किंवा गाडीवर मिळणारा जिनी डोसा तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे कारण तो चवदार, तिखट, मसालेदार आणि चीजमुळे क्रिमी टेक्स्चर देणारा असतो. हा डोसा खाल्ल्यावर तुम्हाला साध्या डोश्यापेक्षा वेगळा अनुभव मिळतो. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल
कृती