Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा मसाला फ्रेंच टोस्ट, लहान मुलं खातील आवडीने

घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये मसाला फ्रेंच टोस्ट नक्की बनवून पहा. लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा तुम्ही बनवलेला पदार्थ नक्कीच आवडेल. जाणून घ्या मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 30, 2025 | 08:00 AM
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा मसाला फ्रेंच टोस्ट

घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा मसाला फ्रेंच टोस्ट

Follow Us
Follow Us:

सकाळी उठण्यास उशीर झाल्यानंतर सर्वच महिलांची खूप जास्त घाई होते. लहान मुलांचा डब्बा, नाश्त्यातील पदार्थ इत्यादी अनेक गोष्टी तयार करताना खूप जास्त घाई होते. अशावेळी नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हे सुद्धा सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसाला फ्रेंच टोस्ट हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा नक्कीच आवडेल. सकाळच्या नाश्त्यात घरी बनवलेल्या पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थाच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही आणि संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • ब्रेड
  • अंड
  • लाल तिखट
  • कांदा
  • हळद
  • मीठ
  • कोथिंबीर
  • तेल
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. नंतर त्यात तुम्हाला हवी तितकी अंडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी अंड्याच्या मिश्रणात कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
  • कढईमध्ये तेल टाकून गरम होण्यासाठी ठेवा. ब्रेडचा चोकोनी तुकडा अंड्याच्या मिश्रणात घोळवून तेलात सोडा.
  • दोन्ही बाजूने टोस्ट व्यवस्थित भाजून झाल्यानंतर काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मसाला फ्रेंच टोस्ट.

Web Title: Make masala french toast for breakfast morning breakfast recipe simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • egg recipe

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
1

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
2

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
3

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
4

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.