Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात कपभर ज्वारीच्या लाह्यांपासून घरी बनवा पौष्टिक चिक्की, आरोग्याला होतील भरभरून फायदे

संध्याकाळच्या वेळी छोटी मोठी भूक लागल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही ज्वारीच्या लाह्यांची चिक्की खाऊ शकता. ही चिक्की आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 28, 2025 | 02:51 PM
हिवाळ्यात कपभर ज्वारीच्या लाह्यांपासून घरी बनवा पौष्टिक चिक्की

हिवाळ्यात कपभर ज्वारीच्या लाह्यांपासून घरी बनवा पौष्टिक चिक्की

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये आहारात उष्ण पदार्थांचे सेवन करावे. कारण वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. थंडीच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. हे आजार वाढल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. अशावेळी आहारात तीळ, गूळ, पौष्टिक लाडू, चिक्की, ज्वारी, नाचणी, बाजरी इत्यादी धान्यांचे सेवन करावे. हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात. थंड वातावरणात हे पदार्थ सहज पचन होतात. ज्वारीच्या लाह्याचे सेवन अजूनही अनेक घरांमध्ये केले जाते. ज्वारीच्या लाह्या शरीरासाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ज्वारीच्या लाह्याचा वापर करून चिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • ज्वारीच्या लाह्या
  • तूप
  • गूळ
  • वेलची पावडर
  • पिस्त्याचे काप
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • ज्वारीच्या लाह्याची चिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात ज्वारीच्या लाह्या टाकून ४ मिनिटं मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या.
  • भाजून झाल्यानंतर लाह्या थंड होण्यासाठी ठेवा. कढईमध्ये तूप टाकून त्यात बारीक किसून घेतलेलं गूळ टाकून वितळवून घ्या.
  • गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात ज्वारीच्या लाह्या आणि बदाम, पिस्त्याचे तुकडे टाकून मिक्स करून घ्या.
  • मोठ्या ताटाला तूप लावून त्यावर ज्वारीचे लाह्याचे तयार केलेले मिश्रण पसरवून घ्या. त्यानंतर सुरीच्या सहाय्याने तुकडे करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ज्वारीच्या लाह्यांची चिक्की.

Web Title: Make nutritious chikki at home from a cup of jowar dhani in winter easy food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • healthy recipe

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.