Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा ओनियन चीझ टोस्ट, लहान मुलांना नक्की आवडेल पदार्थ

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ओनियन चीझ टोस्ट बनवू शकता. तुम्ही बनवलेला हा पदार्थ घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल. चला तर जाणून घेऊया ओनियन चीझ टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 24, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा ओनियन चीझ टोस्ट

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा ओनियन चीझ टोस्ट

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमी नेहमी काय पदार्थ बनवावं? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नाश्त्यात पोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही ओनियन चीझ टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात झटपट तुम्ही बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यात बाहेरून विकत आणलेलं पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पौष्टिक आणि पचनास हलके असलेले पदार्थ खावेत. ज्यामुळे आरोग्याला फायदा होईल. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. लहान मुलांच्या डब्यात देखील तुम्ही हा पदार्थ देऊ शकता. चला तर जाणून घेऊया ओनियन चीझ टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • कांदा
  • बटर
  • चीझ
  • टोस्ट
  • कोथिंबीर
  • चिली फ्लेक्स
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • ओनियन चीझ टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, तवा गरम करून त्यावर बटर टाकून टोस्ट भाजण्यासाठी ठेवा.
  • टोस्ट दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर काढून घ्या टोस्ट भाजताना गॅस जास्त फास्ट करू नये.
  • त्याच तव्यावर उभा बारीक चिरून घेतलेला कांदा सोनेरी रंगांचा होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या.
  • भाजून घेतलेल्या टोस्टवर कांदा ठेवून वरून चीझ टाका. त्यांनतर तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर, चिली फ्लेक्स टाकून पुन्हा पॅनमध्ये ठेवून हलकासा भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला ओनियन चीझ टोस्ट.हा पदार्थ तुम्ही पार्टी किंवा इतर कार्यक्रमांसाठी सुद्धा बनवू शकता.

Web Title: Make onion cheese toast for breakfast in an easy way morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.