Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : परिणीती चोप्राची फेव्हरेट डिश, घरी बनवा टेस्टी आणि चीजी ‘मशरुम टोस्ट’, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Mushroom Toast Recipe : बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने अलिकडेच आपल्या एका आवडीच्या पदार्थाची रेसिपी चाहत्यांसोबत शेअर केली. ही डिश चवीला फार चविष्ट असून फार कमी वेळात तुम्ही तिला घरी तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 10, 2026 | 09:47 AM
Recipe : परिणीती चोप्राची फेव्हरेट डिश, घरी बनवा टेस्टी आणि चीजी 'मशरुम टोस्ट', सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Recipe : परिणीती चोप्राची फेव्हरेट डिश, घरी बनवा टेस्टी आणि चीजी 'मशरुम टोस्ट', सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Follow Us
Follow Us:
  • मागील काही काळापासून परिणीती चोप्राची फेव्हरेट डिश इंटरनेटवर खूप चर्चेत आहे.
  • ही डिश फार सोपी आणि झटपट तयार होणारी आहे.
  • आपल्या सकाळच्या नाश्त्यात तुम्ही या डिशचा समावेश करु शकता.
सकाळच्या नाश्त्याला काहीतरी खास, क्रीमी आणि झटपट बनणारं खायचं असेल, तर अभिनेत्री परिणीती चोप्राची आवडती मशरूम टोस्ट रेसिपी नक्की ट्राय करायला हवी. हलकी, चविष्ट आणि थोडीशी रेस्टॉरंट-स्टाइल अशी ही डिश घरच्या घरी अगदी सहज तयार होते. या रेसिपीची खासियत म्हणजे यामध्ये तयार होणारा क्रीमी मशरूम सॉस, जो ब्रेडवर लावल्यावर प्रत्येक घास अधिकच स्वादिष्ट बनवतो.

Recipe : चहाची मजा होईल द्विगुणित, मैद्यापासून नाही तर रव्यापासून बनवा कुरकुरीत टी टाईम स्नॅक्स; महिनाभर साठवता येईल

ही रेसिपी इतकी सोपी आहे की कुणीही काही मिनिटांत बनवू शकतो. एकीकडे बटरमध्ये मैदा भाजून तयार केलेला स्मूद सॉस आणि दुसरीकडे लसूण आणि मसाल्यांसोबत परतलेले मशरूम… या दोघांचा सुंदर संगम म्हणजे हा मशरूम टोस्ट. नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी क्विक स्नॅक म्हणूनही हा उत्तम पर्याय ठरतो. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • ब्रेड स्लाइस – 4
  • मशरूम – 1 कप (बारीक चिरलेले)
  • बटर – 2 टेबलस्पून
  • मैदा – 1 टेबलस्पून
  • दूध – 1 कप
  • लसूण – 2-3 पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
  • मीठ – चवीनुसार
  • काळी मिरी पावडर – ½ टीस्पून
  • चीज (पार्मेज़ान किंवा चेडर) – 2 टेबलस्पून (किसलेले)
वजन होईल झपाट्याने कमी! सकाळच्या नाश्त्यात बनवा शेवग्याच्या पानांचे धिरडे, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

कृती:

  • सर्वप्रथम एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून बटर गरम करा आणि त्यात मैदा घालून मंद आचेवर हलक्या सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • आता त्यात हळूहळू दूध घाला आणि सतत हलवत गाठी न होता गुळगुळीत क्रीमी सॉस तयार करा.
  • दुसऱ्या पॅनमध्ये उरलेले बटर गरम करून त्यात लसूण परतवा.
  • त्यात चिरलेले मशरूम घालून ते मऊ होईपर्यंत परतून घ्या.
  • मीठ आणि काळी मिरी घालून चांगले मिक्स करा.
  • आता तयार क्रीमी सॉसमध्ये हे मशरूम मिसळा आणि त्यात चीज घालून हलवा.
  • ब्रेड स्लाइस टोस्ट करून त्यावर तयार मशरूम मिश्रण पसरवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
  • हा स्वादिष्ट मशरूम टोस्ट तुम्ही नुसताच खाऊ शकता किंवा पनीर, चिकन किंवा फिशसोबतही सर्व्ह करू शकता. क्रीमी टेक्स्चर आणि रिच फ्लेवरमुळे ही रेसिपी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटते.
 

Web Title: Make parineeti chopras favourite dish at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • breakfast tips
  • brekfast
  • marathi recipe
  • Parineeti Chopra

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
2

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
3

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
4

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.