Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोडक्याची भाजी आवडत नसेल तर बनवून पहा चविष्ट दोडक्याच्या सालींची चटणी, वाचा सोपी रेसिपी

दोडक्याची भाजी शक्यतो कोणालाच खायला आवडत नाही. मग या भाजीपासून वेगवेगळे पदार्थ बनवून दिले जातात. पण दोडक्याची भाजी आरोग्यासाठी गुणकारी आहे. दोडक्याच्या भाजीला चव नसल्याने अनेक लोक ही भाजी खाणे टाळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दोडक्याच्या सालींपासून चटणी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.ही रेसिपी नक्की बनवून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 20, 2024 | 02:18 PM
चविष्ट दोडक्याच्या सालींची चटणी

चविष्ट दोडक्याच्या सालींची चटणी

Follow Us
Follow Us:

दोडक्याच्या भाजीच नाव ऐकल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. ही भाजी शक्यतो कोणालाच खायला आवडत नाही. मग या भाजीपासून वेगवेगळे पदार्थ बनवून दिले जातात. पण दोडक्याची भाजी आरोग्यासाठी गुणकारी आहे. दोडक्याच्या भाजीला चव नसल्याने अनेक लोक ही भाजी खाणे टाळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दोडक्याच्या सालींपासून चटणी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दोडक्याच्या भाजीचे नाव ऐकून नाक मुरडणाऱ्या लोकांना सुद्धा ही चटणी नक्की आवडेल. दोडक्याच्या सालींची चटणी तुम्ही पराठा, पोळी, डोसा, इडली, चपाती किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया दोडक्याच्या सालीचा वापर करून बनवलेली चटणी.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • दोडक्याच्या साली
  • हरभरा डाळ
  • उडीद डाळ
  • आलं
  • कढीपत्ता
  • हिरव्या मिरच्या
  • हिंग
  • मोहरी
  • तेल
  • मीठ
  • चिंच
हे देखील वाचा: तंदुरुस्त राहण्यासाठी सोनम कपूर सकाळी खाते ‘या’ गोष्टी; जाणून घ्या तिचे खास डायट

कृती:

  • दोडक्याच्या सालींची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई गरम करून हरभरा डाळ आणि उडीद डाळ भाजून घ्या. डाळ भाजून थंड करा.
  • त्यानंतर त्याच कढईमध्ये दोडक्याच्या साली, कडिपत्ता, कोथिंबीर, आलं, चिंचेचा तुकडा, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून त्यात पाणी टाकून व्यवस्थित शिजवून घ्या.
  • तसेच त्यामध्ये मीठ घालून शिजण्यासाठी ठेवा.
  • हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.
  • फोडणी तयार करण्यासाठी तेल गरम करून त्यात मोहरी आणि हिंग घालून त्यात भाजलेल्या डाळी टाकून व्यस्थित भाजा.
  • तयार केलीली फोडणी चटणीमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार आहे दोडक्याच्या सालींची चटणी.

Web Title: Make ridge gourd chutney at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 02:18 PM

Topics:  

  • cooking tips

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
2

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Ganeshotsav 2026: कोकणातील प्रत्येक घरात नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाते ‘या’ पदार्थाची कोशिंबीर, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ
3

Ganeshotsav 2026: कोकणातील प्रत्येक घरात नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाते ‘या’ पदार्थाची कोशिंबीर, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.