Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चमचमीत पनीर पराठा

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पनीर पराठा बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. चला तर जाणून घेऊया पनीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 11, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चमचमीत पनीर पराठा

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चमचमीत पनीर पराठा

Follow Us
Follow Us:

नाश्त्यामध्ये पराठा खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पनीरचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पनीर भाजी, पालक पनीर किंवा पनीर बुर्जी इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ पनीरपासून बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पनीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर पराठा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही पराठा बनवू शकता. हा पदार्थ दही किंवा हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागतो. याशिवाय अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया पनीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

साखरेला मुळापासून उपटून टाकतील स्वयंपाकघरातील या बिया; याचा प्रत्येक दाणा म्हणजे अमृत, आजपासूनच खा… डझनभर आजार होतील दूर

साहित्य:

  • पनीर
  • हिरवी मिरची
  • चाट मसाला
  • गव्हाचं पीठ
  • कांदा
  • मीठ
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • जिऱ्याची पावडर
Goan Fish Curry: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी, नोट करून घ्या पारंपारिक रेसिपी

कृती:

  • पनीर पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात मैदा, गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये किसून घेतलेलं पनीर, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, काळीमिरी पावडर, जिऱ्याची पावडर, चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात पनीरचे मिश्रण भरून घ्या आणि पराठा लाटून घ्या.
  • गरम तव्यावर पराठा टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या आणि वरून तूप टाकून भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पनीर पराठा. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Make sparkling paneer paratha in an easy way for morning breakfast simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी
1

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी

Shravan Special: श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत
2

Shravan Special: श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट Paneer Sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने
3

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट Paneer Sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी
4

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.