Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : लहान-मोठे सर्वांनाच आवडेल ही डिश, लेट नाईट क्रेव्हिंग्ससाठी घरी बनवा ‘चीज मॅगी’

Cheese Maggie Recipe : मॅगी सर्वांच्या आवडीची आहे, पण तुम्ही कधी चीज मॅगी बनवून खाल्ली आहे का? याची चव तुम्हाला बोट चाटायला भाग पाडेल... एकदा नक्की बनवून खा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 19, 2026 | 09:04 AM
Recipe : लहान-मोठे सर्वांनाच आवडेल ही डिश, लेट नाईट क्रेव्हिंग्ससाठी घरी बनवा 'चीज मॅगी'

Recipe : लहान-मोठे सर्वांनाच आवडेल ही डिश, लेट नाईट क्रेव्हिंग्ससाठी घरी बनवा 'चीज मॅगी'

Follow Us
Follow Us:
  • लहान असो वा मोठे, भारतात मॅगी सर्वांच्या आवडीची आहे.
  • तीच तीच मॅगी नाही यंदा चीज मॅगी खाऊन बघा.
  • याची चव तुम्हाला ही रेसिपी पुन्हा पुन्हा ट्राय करण्यास भाग पाडेल.
आजच्या धावपळीच्या जीवनात पटकन तयार होणारे आणि चविष्ट असे पदार्थ सर्वांनाच आवडतात. मॅगी हा त्यातलाच एक लोकप्रिय पर्याय आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ काही मिनिटांत तयार होतो. मात्र, नेहमीची साधी मॅगी खाण्यापेक्षा त्यात थोडा वेगळेपणा आणला तर त्याची चव अधिकच वाढते.

Summer Special : उन्हाळ्यात घरीच बनवा गोड, चवदार अन् सुगंधित ‘गुलाब कुल्फी’, एकदाच बनवा आठवडाभर खा

चीज़ी मॅगी ही अशीच एक खास आणि रुचकर डिश आहे, जी मॅगीच्या चवीला एक क्रीमी आणि रिच ट्विस्ट देते. चीजमुळे मॅगी अधिक मऊ, स्वादिष्ट आणि आकर्षक बनते. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला सोपी असून, घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्याने तयार करता येते. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, पावसाळ्यात गरमागरम खाण्यासाठी किंवा अचानक भूक लागल्यावर ही चीज़ी मॅगी एक उत्तम पर्याय ठरते. चला रेसिपी नोट करून घेऊयात

साहित्य:

  • 1 पॅकेट मॅगी
  • 1 कप पाणी
  • 2 चीज स्लाइस किंवा ½ कप किसलेले चीज
  • 1 छोटा कांदा (बारीक चिरलेला)
  • 1 लहान टोमॅटो (बारीक चिरलेला)
  • 1-2 हिरव्या मिरच्या (ऑप्शनल)
  • ½ टीस्पून बटर
  • मॅगी मसाला (पॅकेटमधील)
  • चिमूटभर मीठ (गरजेनुसार)
आंबटगोड कच्च्या कैरीपासून झटपट बनवा चविष्ट आंबावडी, आंबट पदार्थाने वाढवा जिभेची चव

कृती:

  • एका कढईत बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • त्यात टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घालून 2-3 मिनिटे शिजवा.
  • आता त्यात 1 कप पाणी घालून उकळी येऊ द्या.
  • उकळी आल्यावर मॅगीचे नूडल्स आणि मसाला घाला.
  • मध्यम आचेवर मॅगी शिजू द्या आणि हलवत रहा.
  • मॅगी जवळजवळ शिजली की त्यात चीज स्लाइस किंवा किसलेले चीज घाला.
  • चीज पूर्णपणे वितळेपर्यंत हलक्या हाताने मिसळा आणि गॅस बंद करा.
  • गरमागरम चीज़ी मॅगी तयार आहे. हवी असल्यास वरून थोडे कोथिंबीर घालून सजवा आणि लगेच सर्व्ह करा.
 

Web Title: Make tasty and cheesy maggie for late night cravings recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.