Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : मेथाची भाजी नाही कुरकुरीत वडा वाढवेल जेवणाची चव… आजच नोट करा भन्नाट रेसिपी

Methi Vada Recipe : मेथी वडा हा दक्षिण आणि पश्चिम भारतातील एक लोकप्रिय स्नॅक्सचा प्रकार आहे. याची कुरकुरीत चव संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पदार्थाला उत्तम पर्याय बनवते. तुम्ही एकदा तरी ही रेसिपी ट्राय करायला हवी.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 24, 2026 | 09:45 AM
Recipe : मेथाची भाजी नाही कुरकुरीत वडा वाढवेल जेवणाची चव... आजच नोट करा भन्नाट रेसिपी

Recipe : मेथाची भाजी नाही कुरकुरीत वडा वाढवेल जेवणाची चव... आजच नोट करा भन्नाट रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • मेथीचा कुरकुरीत वडा तुम्ही कधी खाल्ला आहे का?
  • मेथी आरोग्यासाठी फायदेशीर.
  • पण याची भाजी आवडत नसल्यास याचा क्रस्पी वडा बनूवन खाऊ शकता.
मेथी वडा हा पारंपरिक आणि पौष्टिक असा नाश्त्याचा किंवा चहासोबत खाण्याचा उत्तम पदार्थ आहे. ताजी मेथीची पाने, बेसन आणि सुगंधी मसाल्यांचा वापर करून तयार होणारे हे वडे खुसखुशीत बाहेरून आणि आतून मऊसर असतात. मेथीमध्ये असलेले पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात, त्यामुळे हा पदार्थ चव आणि आरोग्य यांचा सुंदर समतोल साधतो. विशेषतः पावसाळ्यात किंवा थंड हवेत गरमागरम मेथी वडे खाण्याची मजा काही वेगळीच असते.

पाहूनच तोंडाला पाणी सुटेल! घरी बनवा हिरव्या मसाल्यातील कुरकुरीत ‘पापलेट फ्राय’; चविष्ट आणि झटपट रेसिपी

घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामधून हा पदार्थ पटकन तयार करता येतो आणि पाहुण्यांसाठीही हा एक आकर्षक स्नॅक ठरतो. काही नवीन ट्राय करायचं असल्यास तुम्ही ही रेसिपी घरी बनवू शकता. चला तर मग, सोप्या पद्धतीने मेथी वडे कसे बनवायचे ते पाहूया.

साहित्य:

  • ताजी मेथीची पाने – १ कप (बारीक चिरलेली)
  • बेसन – १ कप
  • तांदळाचे पीठ – २ टेबलस्पून
  • हिरव्या मिरच्या – २ (बारीक चिरलेल्या)
  • आलं – १ टीस्पून (किसलेले)
  • लसूण – ३-४ पाकळ्या (ठेचलेल्या)
  • हळद – १/४ टीस्पून
  • लाल तिखट – १/२ टीस्पून
  • धने-जिरे पावडर – १ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • थोडी कोथिंबीर
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तळण्यासाठी तेल
सुट्टीच्या दिवशी करा माशांची मेजवानी! ताज्या ओल्या बोंबीलापासून झटपट बनवा चविष्ट हिरवे सार, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • एका भांड्यात चिरलेली मेथी, बेसन आणि तांदळाचे पीठ एकत्र घ्या.
  • त्यात हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, हळद, लाल तिखट, धने-जिरे पावडर, मीठ आणि कोथिंबीर घालून चांगलं मिसळा.
  • आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालत घट्टसर मिश्रण तयार करा. मिश्रण खूप पातळ होऊ देऊ नका.
  • कढईत तेल गरम करा. तेल योग्य तापमानाला आलं की हाताने किंवा चमच्याने छोटे छोटे वडे तेलात सोडा.
  • वडे मध्यम आचेवर सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा.
  • तळलेले वडे टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • गरमागरम मेथी वडे हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.
  • खुसखुशीत, चवदार आणि पौष्टिक मेथी वडे तयार आहेत. घरच्या घरी बनवलेला हा पदार्थ सगळ्यांना नक्कीच आवडेल.

Web Title: Make tasty and crispy methi vada at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
1

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
2

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी
4

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.