Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरच्या घरी बनवा हॉटेल सारखे टेस्टी आणि सॉफ्ट Chicken Seekh Kebab; चवीला मजेदार, विकेंडसाठी परफेक्ट

चिकन सीख कबाब हा एक असा पदार्थ आहे, जो अनेकदा हाॅटेल्समध्ये स्टार्टर्ससाठी ऑर्डर केला जातो. पण तुम्ही हा पदार्थ कधी घरी बनवून पाहिला आहे का? चला याची रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 29, 2025 | 08:15 PM
घरच्या घरी बनवा हॉटेल सारखे टेस्टी आणि सॉफ्ट Chicken Seekh Kebab; चवीला मजेदार, विकेंडसाठी परफेक्ट

घरच्या घरी बनवा हॉटेल सारखे टेस्टी आणि सॉफ्ट Chicken Seekh Kebab; चवीला मजेदार, विकेंडसाठी परफेक्ट

Follow Us
Close
Follow Us:

नॉनव्हेज लव्हर्ससाठी विकेंडचा खास दिवस म्हणजे पर्वणीच! या सुट्टीच्या दिवशी अनेकांच्या घरी नाॅनव्हेजचे प्लॅन बनतात. चिकन-मटणची भाजी तर आपण बऱ्याचदा घरी बनवतो मात्र तुम्ही कधी हाॅटेलचा फेमस स्टार्टर चिकन सीख कबाब घरी बनवून पाहिला आहे का? यात चिकन किमा आणि मसाल्यांचा वापर करुन हे कबाब तयार केले जाते. चवीला हे फार छान लागतात. यात तुम्हाला चिकनची मऊदार चव अनुभवता येते.

काश्मिरी खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ Mutton Rogan Josh कधी चाखला आहे का? लगेच नोट करा रेसिपी

चिकन सीख कबाब ही एक स्वादिष्ट आणि झणझणीत कबाब डिश आहे जी विशेषतः उत्तर भारत आणि मुघलई पाककृतीमध्ये प्रसिद्ध आहे. ही कबाब डिश मुख्यतः कीमा चिकनपासून बनवली जाते आणि ती लोखंडी रॉडवर (सीख) लावून तंदूर किंवा ओव्हनमध्ये भाजली जाते. सीख कबाब स्नॅक्स, पार्टी किंवा कोणत्या खास प्रसंगी बनवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • चिकन कीमा – ५०० ग्रॅम
  • कांदा – १ मोठा (बारीक किसलेला)
  • आलं-लसूण पेस्ट – १ टेबलस्पून
  • हिरवी मिरची – २ (बारीक चिरून)
  • कोथिंबीर – २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • पुदिना पाने – १ टेबलस्पून (ऐच्छिक)
  • गरम मसाला – १ टीस्पून
  • धणे पूड – १ टीस्पून
  • जिरे पूड – ½ टीस्पून
  • लिंबाचा रस – १ टेबलस्पून
  • ब्रेडक्रम्स – २ टेबलस्पून (किंवा बेसन – १ टेबलस्पून)
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – भाजण्यासाठी

जेवणाला तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत शेंगदाण्याची चटणी; चव अशी की दोन घास जास्तीचे खाल

कृती

  • चिकन सीख कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम चिकन कीमा थोडा वेळ मिक्सरमध्ये फिरवून मऊ करून घ्या, म्हणजे तो एकसंध आणि चिकट बनेल.
  • एका मोठ्या परातीत कीमा, किसलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, मसाले, लिंबाचा
  • रस, ब्रेडक्रम्स/बेसन आणि मीठ घालून नीट मिक्स करा.
  • मिश्रण थोडं घट्ट होण्यासाठी ३० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.
  • तेल लावलेल्या हाताने मिश्रण घेऊन लोखंडी सीखवर लांबट आकारात थोडा दाब देऊन चिकटवा. (जर सीख
  • नसेल तर हाताने लांबट पॅटीसप्रमाणे तयार करा.)
  • १८०°C वर २०-२५ मिनिटं शिजवा. मध्ये एकदा पलटवा आणि वरून थोडं तेल ब्रश करा.
  • तवा गरम करून त्यावर थोडं तेल टाका. सीख कबाब मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • गरमागरम कबाब तुम्ही पुदिना चटणी, कांदा आणि लिंबाच्या फोडीसह सर्व्ह करु शकता.
  • मिश्रण फार सैल वाटल्यास थोडेसे ब्रेडक्रम्स किंवा बेसन वाढवू शकता.
  • अधिक मसालेदार चव हवी असल्यास बारीक आलेली लाल तिखट घालू शकता.

Web Title: Make tasty and soft chicken seekh kebab at home delicious in taste perfect for the weekend recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक,लहान मुलं खातील आवडीने
1

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक,लहान मुलं खातील आवडीने

गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ, नोट करून घ्या गोडाचा पदार्थ
2

गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ, नोट करून घ्या गोडाचा पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ
3

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

लज्जतदार चवीने भरलेला मटण घोश कधी खाल्ला आहे का? चवीने भरलेली देसी रेसिपी
4

लज्जतदार चवीने भरलेला मटण घोश कधी खाल्ला आहे का? चवीने भरलेली देसी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.