Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : झणझणीत अस्सल गावरान चवीचा कोल्हापूरी तांबडा रस्सा कसा बनवायचा? रेसिपी नोट करा

Tambda Rassa Recipe : झणझणीत अस्सल कोल्हापूरी चिकन तांबडा रस्सा खायचाय? अहो मग हाॅटेल कशाला... घरातच बनवा तांबड्या रशाची मेजवाणी. याची चव कुस्करलेल्या भाकरीसोबत अप्रतिम लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 05, 2026 | 09:17 AM
Recipe : झणझणीत अस्सल गावरान चवीचा कोल्हापूरी तांबडा रस्सा कसा बनवायचा? रेसिपी नोट करा

Recipe : झणझणीत अस्सल गावरान चवीचा कोल्हापूरी तांबडा रस्सा कसा बनवायचा? रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • तांबडा रस्सा म्हणजे कोल्हापूरची शान.
  • कोल्हापूरच्या लोकप्रिय पदार्थांमध्ये या डिशचा समावेश आवर्जून येतो.
  • चिकनचा हा तांबडा रस्सा एकदम झणझणीत तिखट चवीचा असतो.
महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शहर आपल्या झणझणीत आणि मसालेदार खाद्यसंस्कृतीसाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. या खाद्यपरंपरेत सर्वाधिक लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे कोल्हापुरी स्टाईल चिकन तांबडा रस्सा. या रस्स्याचे वैशिष्ट्य म्हणजे भाजलेल्या सुगंधी मसाल्यांचा वापर. कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला तांबडा रस्सा जितका तिखट तितकाच चविष्ट असतो. भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा गरमागरम भातासोबत हा रस्सा अप्रतिम लागतो. घरी योग्य प्रमाणात मसाले वापरून हा पदार्थ सहज तयार करता येतो. सण-समारंभ, पाहुणचार किंवा रविवारी खास जेवणासाठी ही रेसिपी नक्की करून पाहा.

Breakfast : सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पाैष्टीक आणि चविष्ट ‘गाजराचे थालीपीठ’, टीफिनसाठी रेसिपी ठरेल परफेक्ट

साहित्य

  • १ किलो चिकन
  • ३ मोठे कांदे (बारीक चिरलेले)
  • १/२ कप सुके खोबरे
  • १० ते १२ लसूण पाकळ्या
  • १ इंच आले
  • ८ ते १० सुक्या लाल मिरच्या
  • २ टेबलस्पून लाल तिखट
  • १ टीस्पून हळद
  • १ टीस्पून धने
  • १ टीस्पून जिरे
  • ४ ते ५ काळी मिरी
  • ४ लवंगा
  • १ दालचिनी तुकडा
  • २ तमालपत्र
  • ३ टेबलस्पून तेल
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार गरम पाणी
  • कोथिंबीर सजावटीसाठी
पारंपरिक चवीचा खमंग तडका! जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत पापडाची चटणी

कृती

  • कढईत सुके खोबरे, धने, जिरे, काळी मिरी, लवंगा, दालचिनी, लाल मिरच्या आणि अर्धा कांदा मंद आचेवर छान भाजून घ्या. थंड झाल्यावर त्यात आले, लसूण आणि थोडे पाणी घालून बारीक वाटून मसाला तयार करा.
  •  जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून उरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता. त्यानंतर तयार केलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्या.
  • आता हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मसाल्यात स्वच्छ धुतलेले चिकन मिसळा. ८ ते १० मिनिटे मध्यम आचेवर परतून चिकन मसाल्यात मुरू द्या.
  • आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून रस्सा तयार करा. झाकण ठेवून २५ ते ३० मिनिटे किंवा चिकन पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर शिजवा.
  • रस्सा उकळल्यानंतर चव तपासा. आवश्यक असल्यास मीठ किंवा तिखट समायोजित करा आणि रस्सा आणखी काही मिनिटे उकळू द्या, जेणेकरून मसाल्यांचा स्वाद चांगला मुरेल.
  •  गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. काही मिनिटे झाकून ठेवल्यास रस्स्याची चव अधिक खुलते.
  • गरमागरम कोल्हापुरी स्टाईल चिकन तांबडा रस्सा ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करा.

Web Title: Make tasty and spicy kolhapuri tambda rassa at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • chicken
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.