आर्टिफिशियल प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी अॅपल जॅम
निरोगी राहण्यासाठी कायमच आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. आहारात पालेभाज्या, फळे, धान्य किंवा इतर अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. प्रत्येक घरात जॅम असतोच. वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनवलेला जॅम चवीला अतिशय गोड आणि टेस्टी लागतो. लहान मुलांना जॅम खायला खूप जास्त आवडतो. पण बाजारात विकत मिळणाऱ्या जॅममध्ये मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात. याशिवाय जॅमचा रंग अतिशय डार्क दिसण्यासाठी खाण्याच्या रंगाचा वापर केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आर्टिफिशियल प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर न करता अॅपल जॅम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सफरचंद खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. त्यामुळे कमीत कमी साहित्यामध्ये आम्ही तुम्हाला अॅपल जॅम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
चायनीज खाण्याची इच्छा झाल्यास घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चमचमीत पनीर चिली, नोट करून घ्या रेसिपी