Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा

Malai Chaap Recipe : मलाई चाप ही एक क्रिमी आणि हलकी मसालेदार डिश आहे. तुम्ही ही डिश घरी देखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करु शकता. चला रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 24, 2026 | 09:49 AM
Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा

Follow Us
Follow Us:
  • मलाई चाप हा एक स्टार्टरचा पदार्थ आहे.
  • ही डिश लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतात.
  • ही डिश तुम्ही घरी देखील सहज बनवू शकता.
मलाई चाप ही उत्तर भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय आणि स्वादिष्ट डिश आहे. रेस्टॉरंटमध्ये मिळणारी मलाई चाप अनेकांना आवडते, परंतु ती घरीही अगदी सहज तयार करता येते. विशेष पाहुणे घरी येणार असतील, कुटुंबासोबत खास जेवणाचा बेत असेल किंवा विकेंडला काहीतरी वेगळे बनवायचे असेल तर मलाई चाप हा उत्तम पर्याय ठरतो.

लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक नाश्ता! १० मिनिटांमध्ये वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा चॉकलेट पॅनकेक, सगळेच खातील आवडीने

याचा क्रीमी टेक्स्चर आणि हलकी मसालेदार चव  यामुळे ही डिश लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरते. ही एक स्टार्टर डिश असून रुमाली रोटीसोबत याची चव आणखीनच खुलते. चला रेस्टॉरंट स्टाईल मलई चाप घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • 250 ग्रॅम सोया चाप
  • 1/2 कप ताजी मलई
  • 1/2 कप दही
  • 1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1 टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
  • 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर
  • 1/2 टीस्पून गरम मसाला
  • 1 टेबलस्पून काजू पेस्ट
  • 1 टेबलस्पून बटर
  • 1 टेबलस्पून तेल
  • चवीनुसार मीठ
  • सजावटीसाठी कोथिंबीर
Monsoon Special : पावसाळ्यात घरी बनवून खा खमंग आणि कुरकुरीत चवीचा ‘झिंगा फ्राय’

कृती:

  • सर्वप्रथम सोया चापचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. एका भांड्यात दही, मलई, आले-लसूण पेस्ट, हिरवी
  • मिरची पेस्ट, काजू पेस्ट, काळी मिरी, गरम मसाला आणि मीठ एकत्र करून मॅरिनेड तयार करा.
  • या मिश्रणात सोया चाप घालून चांगले माखून घ्या आणि किमान 30 मिनिटे मुरण्यासाठी ठेवा. त्यामुळे चापमध्ये मसाल्यांची चव छान मुरते.
  • कढईत तेल आणि बटर गरम करा. त्यात मुरवलेले सोया चाप घालून मध्यम आचेवर हलक्या हाताने परता.
  • चापला सोनेरी रंग येऊ लागल्यावर उरलेले मॅरिनेड मिश्रण त्यात घाला आणि काही मिनिटे शिजवा.
  • मिश्रण घट्ट व क्रीमी होईपर्यंत सतत ढवळत राहा. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालू शकता.
  • चाप पूर्णपणे शिजल्यावर गॅस बंद करा आणि वरून थोडी ताजी मलई घाला.
  • गरमागरम मलाई चाप कोथिंबिरीने सजवून नान, पराठा किंवा रुमाली रोटीसोबत सर्व्ह करा.
 

Web Title: Make tasty restaurant style malai chaap at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • monsoon recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.