Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणातील पदार्थांची वाढेल रंगतदार चव! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा अभिनेत्री नीना गुप्तांना आवडते अशी चटकदार टोमॅटोची चटणी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चटकदार टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कोणत्याही पदार्थसोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊयानीना गुप्ता यांनी सांगितलेली टोमॅटोची चटणी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 15, 2025 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा अभिनेत्री नीना गुप्तांना आवडते अशी चटकदार टोमॅटोची चटणी

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा अभिनेत्री नीना गुप्तांना आवडते अशी चटकदार टोमॅटोची चटणी

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडच्या फॅशन आणि फिटनेस आयकॉन नीना गुप्ता त्यांच्या अभिनयामुळे कायमच चर्चात असतात. त्यांच्या अभिनयासोबतच सगळ्यांना त्यांची पारंपरिक लाईफस्टाईल खूप जास्त आवडते. नीना गुप्ता त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसाठी सतत काहींना काही रेसिपी शेअर करत असतात. त्यांना टोमॅटोची चटणी खूप जास्त आवडते. हा पदार्थ घाईगडबडीच्या वेळी बनवला जातो. जेवणात कायमच भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. जेवणात लहान मुलांपासून मोठ्यांना चमचमीत पदार्थ हवे असतात. आंबट गोड चवीचे टोमॅटो सर्वच ऋतूंमध्ये बाजारात उपलब्ध असतात. टोमॅटोपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जेवणाची चव वाढवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोची चटणी हा पदार्थ वर्षाच्या बाराही महिने खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : सकाळचा नाश्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायीही बनवा; यावेळी ‘नाचणीची इडली’ करून खा!

साहित्य:

  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • आलं
  • लसूण
  • कोथिंबीर
  • पाणी
  • तेल
थंडीत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पौष्टीक डिंकाचे लाडू, जाणून घ्या लाडू बनवण्याची योग्य पद्धत आणि साहित्याचे प्रमाण

कृती:

  • टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर टोमॅटोला मध्यभागी चिर पडून चार तुकडे करा.
  • टोपात पाणी गरम करून त्यात टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या उकळवण्यासाठी ठेवा. टोमॅटो शिजल्यानंतर गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात शिजवलेला टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात किसून घेतलेलं आलं आणि लसूण सोनेरी होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालून व्यवस्थित परतवून घ्या.
  • सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित चटणी शिजवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चटकदार टोमॅटोची चटणी. ही चटणी डोसा, इडली, मेदू वडा, पास्ता इत्यादी पदार्थांसोबत खाऊ शकता.

Web Title: Make the tangy tomato chutney loved by actress neena gupta at home in an easy way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Tomato chutney

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.