Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपण्याचे ‘मिलिट्री स्लीप मेथड’ नक्की काय आहे? १२० सेकंदातच येईल झोप, कसं काम करतं ते जाणून घ्या

Sleeping Tips : अनेकदा कामाच्या तणावामुळे रात्री शांत झोप लागत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? झोपण्याची एक प्रभावी मेथड अवघ्या २ मिनिटांतच तुम्हाला स्वप्नांच्या नगरीत पोहचवू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 23, 2026 | 08:15 PM
झोपण्याचे 'मिलिट्री स्लीप मेथड' नक्की काय आहे? १२० सेकंदातच येईल झोप, कसं काम करतं ते जाणून घ्या

झोपण्याचे 'मिलिट्री स्लीप मेथड' नक्की काय आहे? १२० सेकंदातच येईल झोप, कसं काम करतं ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • फक्त २ मिनिटांत झोप लागण्यास मदत करणारी मिलिट्री स्लीप मेथड सध्या चर्चेत आहे.
  • या पद्धतीत शरीर आणि मन पूर्णपणे रिलॅक्स करण्यावर भर दिला जातो.
  • नियमित काही आठवडे सराव केल्यास झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होऊ शकते.
आजच्या धावपळीच्या आयुष्यात चांगली आणि शांत झोप म्हणजे एक नवीन समस्या आहे. अनेकदा रात्री बिछान्यावर तासनतास पडूनही झोप काही येत नाही. यामुळे दिवसभर मूड खराब राहतो आणि झोप पूर्ण न झाल्याने कामाच्या ठिकाणी झोप येऊ लागते. जर तुमच्यासोबतही असंच काहीसं घडत असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत मिलिट्री स्लीप मेथडविषयी. याच्या मदतीने फक्त १२० सेकंदातच झोप येण्याचा दावा केला जातो. २ मिनिटांत जर झोप येणार असेल तर हा पर्याय कुणाला आवडणार नाही. चला हे नक्की काय आहे आणि कसं काम करते याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Travel News : लाल मातीचा तलाव, स्विझरलँडसारखे वातावरण… ओडिशातील हे ठिकाण दुसऱ्या ग्रहासारखेच वाटते

काय आहे मिलिट्री स्लीप मेथड?

मिलिट्री स्लीप मेथड रिलॅक्सेशनची एक पद्धत आहे ज्याचा वर्णन अमेरिकन ट्रॅक अँड फील्ड प्रशिक्षक लॉईड बड विंटर यांच्या ‘रिलॅक्स अँड विन: चॅम्पियनशिप परफॉर्मन्स’ या पुस्तकात केले आहे. पुस्तकात सांगण्यात आले आहे की, या पद्धतीला सेकंड वर्ल्ड वॉरवेळी अमेरिकन नौदलाच्या वैमानिकांसाठी तयार करण्यात आले होते. सातत्याने सराव केल्यावर ही पद्धत ९६ टक्के लोकांमध्ये यशस्वी सिद्ध होते.

कशाप्रकारे काम करते पद्धत?

या टेक्नीकच्या मदतीने संपूर्ण शरीराला आणि मेंदूला शांत केले जाते. जेव्हा शरीर तणावात कमी असतो आणि मेंदू शांत असतो तेव्हा व्यक्तीला लगेच गाढ झोप लागते. चांगली गोष्ट ही आहे की, या संपूर्ण प्रोसेसमध्ये साधारण १२० सेकंदाचा अवधी लागतो.

पावसाळ्यात केसांमध्ये खूप जास्त कोंडा होतो? केसांमधील चिकटपणा घालवण्यासाठी किती वेळा केस स्वच्छ करावे, जाणून घ्या सविस्तर

कसे करावे?

  • मिलिट्री स्लीप मेथडमध्ये बाॅडीला सर्वात आधी रिलॅक्स आणि शांत केले जाते.
  • सर्वात आधी डोळे, गाल आणि सर्व स्नायूंना सैल करा.
  • यानंतर, तुमचे खांदे सैल सोडा आणि हात शरीराच्या दोन्ही बाजूंना मोकळे सोडा.
  • आता हळूहळू मोठा श्वास घ्या आणि छातील रिलॅक्स करा.
  • यानंतर पायांचे, मांड्यांचे आणि पोटऱ्यांचे स्नायूंनाही सैल सोडा.
  • शेवटच्या दहा सेकंदात डोळे बंद करुन आपल्या मनात एका शांत, डोंगराने वेढलेल्या किंवा निथळ समुद्राचा विचार करा. तुम्ही तुमच्या मेंदूला जितके रिलॅक्स कराल तितकी चांगली तुम्हाला झोप लागेल.
  • असे केल्याने तुम्हाला निश्चितच दोन मिनिटांत चांगली झोप लागेल.
  • ही मेथड ६ आठवडे सतत करत राहावी, यानंतर तुम्हाला फरक जाणवू लागेल.
  • जर तुम्हाला तणाव, चिंता किंवा एडीएचडी (ADHD) असेल, तर याचा परिणाम यायला थोडा वेळ लागू शकतो.
  • अशात आपल्या शरीराला आणि मेंदूला रिलॅक्स करण्यावर तुम्ही जास्त भर द्यायला हवा.
 

Web Title: Military sleep method 2 minute sleep technique benefits how to do

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Sleeping at Night

संबंधित बातम्या

How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? ‘या’ उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण
1

How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? ‘या’ उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश
2

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर
3

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर
4

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.