Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: काचेसारख्या पारदर्शक त्वचेसाठी तांदळाच्या पिठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, पिंपल्सचे डाग कायमचे होतील गायब

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि डाग कमी करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करून बनवलेला फेसपॅक वापरावा. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यासोबतच चेहरा उठावदार आणि सुंदर दिसेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 16, 2026 | 10:04 AM
काचेसारखी पारदर्शक त्वचेच्या तांदळाच्या पिठात मिक्स करा 'हे' पदार्थ, पिंपल्सचे डाग कायमचे होतील गायब

काचेसारखी पारदर्शक त्वचेच्या तांदळाच्या पिठात मिक्स करा 'हे' पदार्थ, पिंपल्सचे डाग कायमचे होतील गायब

Follow Us
Follow Us:

वातावरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरूम आणि फोड त्वचेवरील ग्लो पूर्णपणे नष्ट करून टाकतात. अशावेळी वेगवेगळे स्किन केअर प्रॉडक्ट, स्किन ट्रीटमेंट तर काहीवेळा सोशल मीडियावर व्हायरल होणारे फेसपॅक, फेसमास्क लावून त्वचेची काळजी घेतली जाते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कायमच महागड्या ट्रीटमेंट करणे आवश्यक नाही. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घेतल्यास चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकून राहील आणि त्वचा सुंदर दिसेल. आज आम्ही तुम्हाला काचेसारख्या पारदर्शक त्वचेसाठी तांदळाच्या पिठात कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे चेहऱ्यावरील डाग, मुरूमाची खुण, टॅनिंग किंवा थकवा कमी होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)

झाडूसारख्या कोरड्या केसांसाठी घरीच बनवा केळीच्या सालीपासून नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम आणि सुंदर

फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

तांदळाचे पीठ
कोरफड जेल
गुलाब पाणी

कृती:

फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात कोरफड जेल घाला आणि मिक्स करा. त्यानंतर त्यात चमचाभर गुलाब पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर ब्रशच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेवर जमा झालेली धूळ, माती आणि डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल. तांदळाच्या पिठात असलेले नैसर्गिक घटक त्वचा त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. तसेच त्वचा आतून सुंदर आणि चमकदार करतात. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा फेसपॅक लावल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. फेसपॅक थंड पाण्याने धुवावा.

Turmeric Face Pack : आता घरी मिळवा पार्लरसारखा ग्लो, हळदीच्या फेसपॅकमध्ये मिक्स करा ‘ही’ सीक्रेट गोष्ट

फेसपॅक लावल्यानंतर बऱ्याचदा त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. त्यामुळे हलका मॉइश्चरायझर किंवा त्वचेला सूट होईल असे कोणतेही क्रीम चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचेमधील आर्द्रता आणि ओलावा टिकून राहील, चेहरा जास्त कोरडा दिसणार नाही. तांदळाच्या पिठाचा वापर करून बनवलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि चेहऱ्यावरील डाग कमी होतील. गुलाब पाणी त्वचा ताजीतवानी आणि फ्रेश करते. त्यामुळे त्वचेच्या समस्या वाढल्यानंतर कायमच केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Mix these ingredients into rice flour for glass like translucent skin pimple marks will vanish forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
1

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
2

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
3

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
4

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.