Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात माशा-डासांचा त्रास वाढलाय? फरशी पुसताना पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी मिसळा, मिळेल आराम

Mosquito Fly control tips : पावसाळ्यात घरातडास-माशांचा त्रास वाढतो, ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. घराची स्वच्छता राखताना काही नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास कीटकांचा वावर कमी करण्यास मदत होऊ शकते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 25, 2026 | 08:44 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • घरात माशा-डासांचा त्रास वाढलाय?
  • पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी मिसळा
  • या गोष्टी ठेवा लक्षात
पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता आणि साचलेले पाणी यामुळे घरात डास आणि माशांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो. हे कीटक केवळ अस्वस्थता निर्माण करत नाहीत, तर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच अन्न दूषित होण्यासारख्या समस्यांनाही कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे घराची नियमित स्वच्छता आणि योग्य प्रतिबंधात्मक उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही नैसर्गिक सुगंध असलेल्या घटकांचा वापर पुसण्याच्या पाण्यात केल्यास डास आणि माशांचा वावर कमी करण्यास मदत होऊ शकते.

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा

कडुलिंबाचे तेल

कडुलिंबाच्या तेलाला नैसर्गिक कीटकप्रतिबंधक गुणधर्म मानले जातात. पुसण्याच्या पाण्यात काही थेंब कडुलिंबाचे तेल मिसळल्यास त्याचा वास डास आणि माशांना दूर ठेवण्यास मदत करू शकतो. यामुळे घरात ताजेपणाही टिकून राहतो.

लिंबाचा रस किंवा लिंबाचे आवश्यक तेल

लिंबाचा सुगंध वातावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. पाण्यात थोडा लिंबाचा रस किंवा काही थेंब लिंबाचे आवश्यक तेल मिसळून घर पुसल्यास डास-माशांचा वावर कमी होण्यास मदत मिळू शकते.

व्हाइट व्हिनेगर

व्हिनेगरचा तीव्र वास अनेक कीटकांना दूर ठेवण्यास उपयुक्त मानला जातो. पुसण्याच्या पाण्यात थोडे पांढरे व्हिनेगर मिसळल्यास फरशी स्वच्छ राहण्यास मदत होते आणि कीटकांचा वावरही कमी होतो.

कपूर

पाण्यात थोडा कपूर विरघळवून घर पुसल्यास त्याचा सुगंध वातावरणात पसरतो. हा वास डासांना दूर ठेवण्यासाठी अनेक घरांमध्ये पारंपरिक उपाय म्हणून वापरला जातो.

पुदिना किंवा लेमनग्रास तेलाचाही करू शकता वापर

पुदिना आणि लेमनग्रासच्या तेलांचा तीव्र नैसर्गिक सुगंध डास आणि काही उडणाऱ्या कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतो. पुसण्याच्या पाण्यात या तेलाचे ५ ते ६ थेंब मिसळल्यास घरात ताजेपणा राहतो आणि डास-माशांचा वावर काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र, आवश्यक तेलांचा वापर नेहमी मर्यादित प्रमाणातच करावा आणि त्वचेच्या थेट संपर्कापासून दूर ठेवावे.

या गोष्टी ठेवा लक्षात

  • घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका.
  • कचरा नियमितपणे बाहेर टाका.
  • स्वयंपाकघर आणि जेवणाची जागा स्वच्छ ठेवा.
  • खिडक्या-दरवाजांना जाळी लावा.
नैसर्गिक किंवा आवश्यक तेलांचा वापर करताना त्यांचे प्रमाण मर्यादित ठेवा. घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक किंवा पाळीव प्राणी असल्यास कोणत्याही तीव्र सुगंधाच्या पदार्थांचा वापर करताना काळजी घ्यावी. तसेच, डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता स्थानिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: पायऱ्या चढताना दम लागतोय? शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत; वेळीच व्हा सावध

Web Title: Monsoon mosquito fly control home remedies neem oil vinegar tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • cleaning tips
  • home decor
  • monsoon care

संबंधित बातम्या

Japanese Bathing Culture: जपानी लोक रात्रीच आंघोळ का करतात? जाणून घ्या यामागील ‘ही’ काही खास कारणे
1

Japanese Bathing Culture: जपानी लोक रात्रीच आंघोळ का करतात? जाणून घ्या यामागील ‘ही’ काही खास कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.