Dengue Early Symptoms in Monsoon: पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढून डेंग्यूचा धोका अधिक वाढतो, ज्यामुळे सुरुवातीला सामान्य तापासारखी लक्षणे दिसतात. योग्य वेळी ही लक्षणे ओळखून उपचार सुरू केल्यास गंभीर…
राज्यात हिपॅटायटिस-ए, डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य संसर्गावर नियंत्रण ठेवतानाच मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांवरही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ आणि त्वचेवर पुरळ ही डेंग्यूची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. ताप आल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जेव्हा मलेरिया किंवा हेग्यू ताप येतो तेव्हा बरेच लोक मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करतात आणि ताप दाबतात. त्यामुळे या प्रशिक्षणात डेंग्यू आणि मलेरियाची लक्षणे आणि त्वरित चाचणी घेण्याची आवश्यकता देखील…
युझवेंद्रला डेंग्यू आणि चिकनगुनिया दोन्ही आजार झाले आहेत, हे दोन्ही विषाणूजन्य आजार डासांमुळे पसरतात. या गंभीर आजाराची काही महत्त्वाची लक्षणं आहेत, दिसताच त्वरीत डॉक्टरांना भेट द्या
डेंग्यू झाल्यानंतर शरीरात अतिशय भयानक लक्षणे दिसून येतात. यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होऊन रक्ताचे पाणी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डेंग्यू झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सांगणार…
छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाळा लांबल्याने डेंग्यूचा धोका वाढला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ३ नोव्हेंबरपासून शहरभर धूर फवारणी आणि व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमधील फुजियान येथे, एक चोर एका घरात चोरी करायला गेला होता जिथे त्याला डासांनी चावा घेतला, म्हणून त्याने डासांना मारले. डास त्यांनी प्यालेल्या रक्तासोबत भिंतीला चिकटले. पोलिसांनी तपास केला आणि…
पावसाळ्यात अनेकदा डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरलेली दिसते. पण यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही काय करू शकता याबाबत आपण माहिती घेऊया. यासाठी काही सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या
मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरियासोबतच चिकनगुनियाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. या आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी पावसाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. जाणून घ्या चिकनगुनियाची लक्षणे.
जत नगरपरिषद शेजारील ओढापात्रात तर मोठ्याप्रमाणात काटेरी झाडे उगवली असून यामुळे ओढापात्र पूर्णपणे झाकून गेले आहे. यामुळेही मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे.
बुलढाण्यात डेंग्यूमुळे एका व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. गावातील नाले तुडूंब भरले आहेत, त्यामुळे गावात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून…
पावसाळ्यात डेंग्यूचा धोका वाढत असताना आता झिका विषाणूचे रुग्णही समोर आले आहेत. पुण्यात झिका विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूप्रमाणेच हा आजारही डास चावल्यामुळे होतो. नेमकी या आजाराची लक्षणे…
Dengue Sases Increased in Marathi: डेंग्यूचे साधारणपणे चार प्रकार असतात, ज्यात DEN 1, DEN 2, DEN 3 आणि DEN 4 यांचा समावेश होतो. आतापर्यंत डेंग्यूच्या रूग्णांमध्ये चार प्रकारचे स्ट्रेन आढळले…