Mosquito Fly control tips : पावसाळ्यात घरातडास-माशांचा त्रास वाढतो, ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. घराची स्वच्छता राखताना काही नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास कीटकांचा वावर कमी…
लहान खोल्यांमध्ये जागेची कमतरता असली तरी योग्य मॉडर्न बुकशेल्फ निवडल्यास घर अधिक स्टायलिश आणि व्यवस्थित दिसू शकते. हे बुकशेल्फ केवळ स्टोरेजसाठी नसून इंटेरिअर डेकोरचा महत्त्वाचा भाग बनले आहेत.
शक्य तितक्या लवकर स्वतःचे घर खरेदी करण्याची त्यांची तीव्र इच्छा असते. स्वतःचे घर असणे ही भविष्यासाठी केलेली एक गुंतवणूक आहे, असे त्यांना वाटते. पण घराच्या 'डाऊन पेमेंट'साठी पुरेसा निधी जमा…
बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने तिच्या नवीन घराचे फोटो शेअर केले आहेत.जे एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी दिसत नाही. फोटो पाहून तुम्हाला घराच्या सजावटीसाठी भरपूर कल्पना येतील.
घरातील वातावरण सकारात्मक आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी घराच्या बाल्कनीमध्ये काही फुलझाडे लावणे शुभ मानले जाते. अशी काही फुलझाडे आहेत ज्यामुळे घरामध्ये प्रसन्न वाटते. कोणती फुलझाडे लावावीत जाणून घ्या
दिवसभर स्त्रिया घरातील कामे करत असतात. कधी फ्रिज साफ करणे तर कधी कपाट व्यवस्थित लावून ठेवणे, इत्यादी गोष्टी करताना महिलांची खूप जास्त धावपळ होते. त्यामुळे या टिप्स फॉलो करून तुम्ही…
नवीन लग्न झाल्यानंतर आपलं घर आपण सजवावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यासाठी अर्थात नवऱ्याची साथही लागते. पण ते नक्की कसं चांगलं करता येईल जेणेकरून घर सुंदर दिसेल यासाठी काही खास…
प्रत्येकालाच आपली बाल्कनी अतिशय सुंदर आणि हिरवीगार हवी असते. यासाठी बाल्कनीमध्ये सुंदर सुंदर फुलांची झाडे लावली जातात. फुलांची काही रोप एका ठराविक ऋतूंमध्येच चांगली दिसतात तर काही वर्षाच्या बाराही महिने…
गणपती म्हटलं की सर्वात पहिले डेकोरेशन आणि घराची आवराआवर महत्त्वाचे. गणेशोत्सवाचे ५ दिवस संपले असले तरीही घरात पाहुणे येत जात असतातच. अशावेळी सर्वात महत्त्वाच्या ठरतात बेडशीट्स
घराच्या बाल्कनीमध्ये कबुतर आल्यानंतर सगळीकडे घाण करून ठेवतात. कबुतरांच्या विष्ठेमुळे आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवण्याची शक्यता असते. कबुतरांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा.
जर तुमची लिव्हिंग रूम कंटाळवाणी वा बोअर वाटू लागली असेल, तर या सोप्या आणि बजेट-फ्रेंडली सजावट टिप्ससह त्याला एक नवीन आणि स्टायलिश लुक तुम्ही देऊ शकता. यासाठी काही सोप्या टिप्स…
पावसाळ्यात घरामध्ये अनेक गोष्टी बिघडतात. शरीरासाठी थंडावा देणारा पाऊस घरासाठी मात्र अनेकदा डोकेदुखी ठरतो. पावसाळ्यात घरातील गोष्टींची काळजी कशी घ्यायची याबाबत तज्ज्ञांनी दिल्या आहेत सोप्या टिप्स