Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Roasted Corn Recipe : पावसाच्या सरीत गरमागरम चटपटीत चवीचा भाजलेला मका खाण्याची मजा काही वेगळीच. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच ही रेसिपी घरी बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 01, 2026 | 09:20 AM
Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत 'भाजलेला मका', फार सोपी आहे रेसिपी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत 'भाजलेला मका', फार सोपी आहे रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात बाजारात मके मोठ्या प्रमाणात येतात.
  • या सीजनमध्ये भाजलेला मका खाण्याची मजाच काही न्यारी.
  • हा चटपटीत, स्मोकी भाजलेला मका तुम्ही घरी देखील बनवू शकता.
पावसाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला कोळशाच्या निखाऱ्यांवर भाजलेल्या मक्याचा दरवळ अनेकांना आकर्षित करतो. बटरमध्ये भाजलेला मका, त्यावर चटकदार मसाले आणि हलका लिंबाचा रस यामुळे याची चव आणखीनच खुलते. पावसाच्या थंड वातावरणात गरमा गरम मका खाण्याची मजाच काही न्यारी. घरीही अगदी त्याच स्ट्रीट स्टाईल पद्धतीने भाजलेला मका तयार करता येतो. योग्य प्रकारे भाजल्यास मक्याला हलकी स्मोकी चव येते. संध्याकाळच्या चहासोबत, पावसाळ्यातील गप्पांमध्ये किंवा हलक्या स्नॅकसाठी ही रेसिपी उत्तम पर्याय ठरते. कमी साहित्य, कमी वेळ आणि जबरदस्त चव यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा तरी  नक्की करून पाहावी.

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

साहित्य

  • 2 ताजे मक्याची कणसे
  • 1 लिंबू
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून काळे मीठ
  • ½ टीस्पून साधे मीठ
  • ½ टीस्पून भाजलेले जिरे पूड
  • ¼ टीस्पून चाट मसाला
  • 1 टीस्पून बटर
नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम मका स्वच्छ धुऊन त्यावरील साल आणि रेशीम पूर्णपणे काढून टाका.
  • गॅसवर जाळी ठेवून मध्यम आचेवर मका सर्व बाजूंनी फिरवत भाजा. दाण्यांवर काळपट डाग पडून ते हलके खरपूस होईपर्यंत भाजत राहा.
  • अधिक स्ट्रीट स्टाईल स्वादासाठी मका अधूनमधून फिरवत समान रीतीने भाजा, जेणेकरून प्रत्येक बाजूला धुरकट फ्लेवर येईल.
  • एका छोट्या वाटीत लाल तिखट, काळे मीठ, साधे मीठ, भाजलेले जिरे पूड आणि चाट मसाला एकत्र मिसळा.
  • लिंबू अर्धे कापून त्यावर तयार मसाला लावा आणि ते लिंबू भाजलेल्या मक्यावर सर्व बाजूंनी चोळा.
  • आवडत असल्यास गरम मक्यावर थोडे बटर लावून पुन्हा हलका मसाला शिंपडा. त्यामुळे चव अधिक समृद्ध होते.
  • गरमागरम स्ट्रीट स्टाईल भाजलेला मका गरमा गरम सर्व्ह करा आणि पावसाळ्यातील खमंग चवीचा आनंद घ्या.
 

Web Title: Monsoon special make street style roasted corn at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • sweet corn

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
2

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
3

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
4

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.