Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

Skin Care Tips: त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी महागड्या ब्युटी क्रीमचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून हेल्दी शॉट्स बनवावे. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 06, 2026 | 05:30 AM
सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

Follow Us
Follow Us:

Skin Care Tips: कामाच्या धावपळीमध्ये महिला स्वतःच्या आरोग्याची आणि त्वचेची जास्त काळजी घेत नाहीत. कौटुंबिक जबाबदाऱ्या, कामाचा वाढता ताण, पोषक घटकांची कमतरता, आहारात होणारे बदल, वाढते वय इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम महिलांच्या शरीरासोबतच आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीर आणि त्वचेमध्ये होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. वारंवार त्वचेच्या वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन जाते आणि कितीही काही केल्यास त्वचेची गुणवत्ता लवकर सुधारत नाही. नियमितपणे पार्लरला जायला किंवा घरी कोणतेही स्किन केअर फॉलो करायला महिलांना अजिबात वेळ नसतो.(फोटो सौजन्य – istock)

Hair Fall Control Tips: केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात? खोबरेल तेलापासून घरच्या घरी तयार करा ‘हे’ मिश्रण

कामाच्या धावपळीमधून स्वतःसाठी आणि त्वचेसाठी वेळ काढणे फार आवश्यक आहे. अन्यथा त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, सुरकुत्या आणि मोठे मोठे फोड घालवण्यासाठी बाजारातील महागड्या स्किन केअरचा वापर केला जातो. पण त्याऐवजी पचनक्रिया सुधारणे फार आवश्यक आहे. कारण बिघडलेल्या पचनक्रियेचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे पचनक्रिया निरोगी असणे फार आवश्यक आहे. पचनक्रिया निरोगी राहिल्यास त्वचा आतून स्वच्छ आणि सुंदर दिसते.

Beauty Shot बनवण्याची सोपी कृती:

ब्युटी शॉट्स बनवण्यासाठी एक ग्लास पाणी टोपात गरम करून त्यामध्ये किसून घेतलेलं आलं, तेजपान, काळीमिरी घालून टोपातील पाणी अर्धा होईपर्यंत पाण्याला उकळी काढा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या आणि पाणी गाळून घ्या. तयार केलेल्या शॉट्समध्ये गूळ किंवा मध घालून व्यवस्थित मिक्स करा आणि उपाशी पोटी प्या. यामुळे शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होईल. सकाळी उठल्यानंतर नियमित ब्युटी शॉट्स प्यायल्यास महिनाभरात बदल दिसून येतील आणि त्वचा सुद्धा चमकदार होईल. हे मिश्रण फ्रिजमध्ये स्टोर करून सुद्धा ठेवू शकता.

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

आल्याच्या रसात असलेले दाहक विरोधी गुणकारी घटक त्वचा आतून उजळदार करण्यास मदत करते. याशिवाय वाढत्या अपचनाच्या समस्या कमी करण्यासाठी आल्याचा रस प्यावा. तेजपानामध्ये स्किन ब्राईटनिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि चेहऱ्यावरील चमक वाढून त्वचेच्या समस्या कमी होतात. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केल्यास त्वचा स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Beauty Shot म्हणजे काय?

    Ans: Beauty Shot म्हणजे त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त पोषक घटक असलेले छोटे हेल्दी ड्रिंक. यामध्ये फळे, भाज्या, मसाले किंवा इतर पौष्टिक घटकांचा वापर केला जाऊ शकतो.

  • Que: सकाळी Beauty Shot प्यायल्याने त्वचेला फायदा होतो का?

    Ans: पोषक घटक, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असलेले पेय संतुलित आहाराचा भाग म्हणून त्वचेच्या आरोग्यास मदत करू शकते. मात्र केवळ एका ड्रिंकने महिनाभरात निश्चितच त्वचा उजळेल असा दावा करता येत नाही.

  • Que: चेहरा नैसर्गिकरित्या ग्लो करण्यासाठी काय करावे?

    Ans: पुरेसे पाणी पिणे, फळे-भाज्या आणि प्रथिनांनी युक्त संतुलित आहार घेणे, पुरेशी झोप घेणे आणि नियमित त्वचेची काळजी घेणे यामुळे त्वचेच्या आरोग्यास मदत होऊ शकते.

Web Title: Morning beauty shot for healthy skin see visible changes in your skin in just a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
1

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
2

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
3

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब
4

त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.