
नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी
Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नऊ दिवसांच्या उत्सवातील प्रत्येक दिवस अतिशय आंनदाचा असतो. नऊ दिवस देवीला नऊ वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. नवरात्रोत्सव हा सगळ्यांसाठी अतिशय खास असतो. अनेक ठिकाणी गरबा, दांडियाचे आयोजन केले जाते. देवीची घटस्थापना केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन केले जाते. दरवर्षी नवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तर महिलांसह पुरुष सुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करतात. उपवास केल्यानंतर सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर केळीचे किंवा बटाट्याचे वेफर्स खाल्ले जातात. पण त्याऐवजी राजगिऱ्याच्या लाडूचे सेवन करावे. राजगिराचा लाडू चवीसोबतच शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. राजगिऱ्यामध्ये असलेले कॅल्शियम आरोग्य सुधारण्यास मदत करते. चला तर जाणून घेऊया राजगिऱ्याचा लाडू बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी