Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या थाळीत दडलंय झोपेचे रहस्य, न्यूट्रिशनिस्टने सांगितलं चांगल्या-शांत झोपेसाठी रात्रीच्या जेवणात काय खावे…

Good Sleep Tips : दिवसभर कामाने थकल्यानंतर प्रत्येकाला एका शांत झोपेची गरज असते. पण आजकाल अनेकजण झोपेच्या तक्रारीने ग्रस्त आहे. चांगल्या झोपेसाठी फार काही नाही तर फक्त आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 05, 2025 | 08:15 PM
तुमच्या थाळीत दडलंय झोपेचे रहस्य, न्यूट्रिशनिस्टने सांगितलं चांगल्या-शांत झोपेसाठी रात्रीच्या जेवणात काय खावे...

तुमच्या थाळीत दडलंय झोपेचे रहस्य, न्यूट्रिशनिस्टने सांगितलं चांगल्या-शांत झोपेसाठी रात्रीच्या जेवणात काय खावे...

Follow Us
Close
Follow Us:

दिवसभरात थकून हारुन घरी आल्यानंतर आपल्याला एका शांत झोपेची गरज असते. अनेकदा लवकर झोपूनही वेळेवर झोप लागत नाही ज्यामुळे सकाळी उठायला उशीर होतो, झोप पूर्ण होत नाही आणि परिणामी आपलं कामात लक्ष लागून राहत नाही. आपल्या झोपेवर अनेक गोष्टी अवलंबून असतात अशावेळी रात्री चांगली शांत झोप लागणे फार महत्त्वाचे ठरते. चांगल्या झोपेसाठी काय करावं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर आहे आहारातील बदल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपल्या आहाराचा आपल्या झोपेवर मोठा परीणाम होत असतो. ज्या लोकांच्या आहारामध्ये फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात असतात त्यांना रात्री चांगली झोप लागते तर ज्या लोकांच्या आहारात फळे आणि भाज्यांचे प्रमाण कमी असते त्यांना झोपेच्या समस्या उद्भवू शकतात.

श्वासावर विषारी हवेचा विनाशकारी प्रभाव, Baba Ramdev यांचे अचून उपाय, दिला मोलाचा सल्ला

आहाराचा परिणाम

ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन रोज केल्याने आपल्याला भूक कमी लागते आणि यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. केळी, किवी, चेरी, एवोकॅडो, गोड बटाटे आणि टोमॅटो यांसारखी फळे आणि भाज्या मेलाटोनिन आणि ट्रिप्टोफॅनने समृद्ध असतात, जे झोपेला चालना देतात. यांचे सेवन पचन सुधारण्यास मदत करते आणि जळजळ कमी करते. फळांचे आणि भाज्यांचे सेवन केल्याने फक्त चांगली झोपचं लागत नाही तर मेंदूही यामुळे निरोगी राहतो.

रात्रीचे जेवण कसे असावे?

रात्रीचे जेवणामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ असायला हवेत. यामध्ये तुम्ही भाज्यांचे सूप, नाचणी, दलिया, खिचडी अशा पदार्थांचा समावेश करु शकता. रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी, रात्रीचे जेवण हलके आणि संतुलित असायला हवे.

चांगल्या झोपेसाठी काय टाळावं?

  • जेवण कधीही वेळेवर करावं, रात्री उशिरा जेवल्याने पचनक्रिया बिघडू शकते आणि झोपही चांगली येत नाही.
  • रात्रीच्या जेवणाच्या तीन तास आधी कॅफिनचे सेवन करु नये. यामध्ये चहा, कॉफी आणि डार्क चॉकलेटसारख्या पदार्थांचा समावेश होतो.
  • राजमा, चणे आणि सोयाबिन अशा पदार्थांचेही सेवन रात्रीच्या जेवणात करु नये, यामुळे झोपेमध्ये अडथळा येतो.
  • जेवणानंतर लगेच झोपू नये, थोडा वेळ चालावं.
  • डोक्यात वाईट विचार घेऊन कधीही झोपू नये, तर सकारात्मक गोष्टींचा विचार करा.
तांब्या पितळेच्या भांड्यांना कसं साफ करावं? स्वयंपाकघरातील या पदार्थांची मदत घ्या; शून्य रुपयांत भांड्यांना मिळेल नव्यासारखी चमक

चांगल्या झोपेसाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?

  • रात्रीच्या जेवणानंतर आले किंवा सेलेरी खा.
  • फळे आणि भाज्यांच्या स्मूदीजचे सेवन केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.
  • मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B6 समृद्ध आहाराचा आपल्या जेवणात समावेश करा.
  • बटाटे आणि टोमॅटो सारखे पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आपल्या झोपेवर सकारात्मक परिणाम होतो.
  • दूध, बदाम, तूप, एवोकॅडो आणि बियांमध्ये ट्रिप्टोफॅन असते जे चांगली झोप घेण्यास मदत करते.
  • जास्मिन आणि कॅमोमाइल चहा मज्जातंतू शांत करण्यास मदत करते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Nutritionist suggested food to to improve the quality of the sleep lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Sleeping at Night

संबंधित बातम्या

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण
1

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार
2

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

Sitting Too Long On Toilet: 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ शौचासाठी बसताय? डॉक्टरने सांगितले किती धोकादायक
3

Sitting Too Long On Toilet: 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ शौचासाठी बसताय? डॉक्टरने सांगितले किती धोकादायक

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम
4

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.