Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओव्हरथिंकिंग थांबवा, नाहीतर मेटाबॉलिजम होईल स्लो; मनातले विचार थांबवण्यासाठी तज्ञांनी सांगितले 4 पर्याय

ओव्हरथिंकिंग म्हणजे फक्त जास्त विचार नाही, तर ती शरीराच्या मेटाबॉलिजमवर परिणाम करणारी सवय आहे. यामुळे स्ट्रेस हार्मोन वाढून झोप, साखर आणि रक्तदाबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 28, 2026 | 10:24 AM
ओव्हरथिंकिंग थांबवा, नाहीतर मेटाबॉलिजम होईल स्लो; मनातले विचार थांबवण्यासाठी तज्ञांनी सांगितले 4 पर्याय

ओव्हरथिंकिंग थांबवा, नाहीतर मेटाबॉलिजम होईल स्लो; मनातले विचार थांबवण्यासाठी तज्ञांनी सांगितले 4 पर्याय

Follow Us
Follow Us:
  • सतत विचारांमुळे Cortisol वाढतो आणि मेटाबॉलिजम बिघडतो.
  • झोपेची गुणवत्ता, रक्तातील साखर आणि BP वर वाईट परिणाम होतो.
  • साध्या टेक्निक्सने ओव्हरथिंकिंग नियंत्रित करता येते.
अनेकांना वाटते की ‘ओव्हरथिंकिंग’ म्हणजे फक्त जास्त विचार करणे पण विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, ही तुमच्या शरीरातील चयापचय प्रक्रिया म्हणजेच मेटाबॉलिजम विस्कळीत करणारी एक घातक सवय आहे. जेव्हा आपला मेंदू सतत अलर्ट मोड’वर असतो, तेव्हा शरीरात Cortisol या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. याचा थेट परिणाम झोपेची गुणवत्ता, रक्तातील साखर आणि रक्तदाबावर होतो. ही सवय बदलण्यासाठी केवळ ‘टिप्स’ पुरेशा नाहीत, तर मेंदूला नवीन शिस्त शिकवणे गरजेचे आहे. ओव्हरथिंकिंग कमी करण्यासाठी तुम्ही चार उपायांची मदत घेऊ शकता जे तुमच्या मनातील वायफळ विचार कमी करण्यास प्रभावी ठरतील.

तेलकट त्वचेचे टेंशन कायमचे जा विसरून! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा होईल सॉफ्ट

थॉट क्लोजर (विचारांची पूर्णता)

अपूर्ण कामाची टांगती तलवार मेंदूला झोपू देत नाही. झोपण्यापूर्वी दोन मिनिटे कागदावर उद्याचे सर्वांत महत्त्वाचे काम आणि त्याची पहिली पायरी लिहून काढा. यामुळे ‘मी हे विसरणार नाही’ असा सिग्नल मेंदूला मिळतो आणि विचारांची गर्दी थांबते.

थिंकिंग टाइम ठरवा

दिवसभर विचार दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते अधिक वाढतात. त्याऐवजी, दिवसातील १० मिनिटे (उदा. संध्याकाळी ७ वाजता) फक्त विचारांसाठी राखून ठेवा. इतर वेळी विचार आल्यास स्वतःला सांगा, ‘यावर मी ठराविक वेळीच विचार करेन’.

बॉडी फर्स्ट रिसेट

मनापेक्षा शरीरावर नियंत्रण मिळवणे सोपे असते. जेव्हा विचार अनावर होतील, तेव्हा ५ मिनिटे दीर्घ श्वास घ्या आणि सोडताना तो अतिशय संथ गतीने सोडा. यामुळे हृदयाचे ठोके स्थिरावतात आणि मेंदूला ‘सर्व काही सुरक्षित आहे’ असा संदेश जातो.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

प्रेझेंट मोमेंट टेक्निक

ओव्हरथिंकिंग म्हणजे भविष्याची अनाठायी चिंता. वर्तमानकाळात येण्यासाठी तुमच्या आजूबाजूच्या ५ गोष्टी पहा, ४ गोष्टींना स्पर्श करा आणि ३ आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. यामुळे भरकटलेला मेंदू पुन्हा स्थिर होतो.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Overthinking affects metabolism and health how to control stress and improve lifestyle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips
  • mental stress

संबंधित बातम्या

भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील
1

भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!
2

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास
3

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास

Hair Care: मेथी दाणे की अंडं? कोणता DIY हेअर मास्क केसांना बनवतो अधिक चमकदार
4

Hair Care: मेथी दाणे की अंडं? कोणता DIY हेअर मास्क केसांना बनवतो अधिक चमकदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.