Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heart Failure: उभं राहिल्यानंतर पायांमध्ये कायमच वेदना होतात? ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखल्यास टळेल मोठा अनर्थ

हृद्यासंबंधित आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये पायांमध्ये वेदना जाणवू लागतात. या वेदना काहीवेळा खूप जास्त तीव्र असतात. चला तर जाणून घेऊया हार्ट फेलिअरची लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 18, 2026 | 05:30 AM
उभं राहिल्यानंतर पायांमध्ये कायमच वेदना होतात? 'ही' लक्षणे वेळीच ओळखल्यास टळेल मोठा अनर्थ

उभं राहिल्यानंतर पायांमध्ये कायमच वेदना होतात? 'ही' लक्षणे वेळीच ओळखल्यास टळेल मोठा अनर्थ

Follow Us
Follow Us:

हार्ट फेलिअर कशामुळे होते?
हृदयाचे आरोग्य कशामुळे बिघडते?
हार्ट फेलिअरची लक्षणे?

शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये सामान्य वेदना किंवा लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार केल्यास आजार पूर्णपणे बरा होतो. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. बऱ्याचदा कोणत्याही कारणाशिवाय शरीराच्या कोणत्याही अवयवाला सूज येते किंवा वेदना जाणवू लागतात. हृद्यासंबंधित आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये पायांमध्ये लक्षणे जाणवू लागतात. जास्त चालणे किंवा धावपळ केल्यामुळे पाय दुखत असतील, असे सगळ्यांचं वाटते. पण हार्ट फेल्युअर झाल्यानंतर सगळ्यात आधी पायांच्या नसांमध्ये वेदना वाढतात. या वेदना काहीवेळा अतिशय तीव्र होऊन जातात, ज्यामुळे चालणे सुद्धा अवघड वाटते. केवळ पायांमध्येच नाहीतर पायांच्या घोट्यांमध्ये सुद्धा वेदना जाणवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

नखांवर पांढरे डाग कशामुळे येतात? विटामिनची कमतरता नसून आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका

शरीरात अतिरिक्त तरल पदार्थ जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर पायांना किंवा घोट्याना सूज येते. हार्ट फेल्युअर झाल्यानंतर हृदय योग्य रित्या रक्त पंप करू शकत नाही. शरीराच्या खालच्या भागांमध्ये विषारी घटक जमा झाल्यामुळे घोट्यांवर आणि पायांवर सूज येण्यास सुरुवात होते. ही सूज काहीवेळा इतकी वाढते की ज्यामुळे चालणे सुद्धा अवघड वाटते. पायांना सूज आल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे जाणवू लागतात. मात्र कालांतराने लक्षणे आणखीनच तीव्र होतात आणि आरोग्य बिघडून जाते. डॉक्टरांच्या मते, पायांच्या घोट्यांवर वारंवार सूज येत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. अन्यथा आरोग्य आणखीनच बिघडू शकते.

हार्ट फेलिअरचे संकेत:

हार्ट फेलिअर झाल्यानंतर पायांच्या घोट्यांजवळ सूज येण्यासोबतच लवकर थकवा जाणवणे, श्वास घेण्यास समस्या, पायऱ्या चढताना जास्त थकवा किंवा रात्री झोपताना श्वास भरून येणे इत्यादी लक्षणे जाणवू लागतात. तर काहींना पोटात जडपणा किंवा वजन अचानक वाढणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन उपचार केल्यास आजारांपासून कायमची सुटका मिळवता येईल. याशिवाय हार्ट फेलिअरसारख्या गंभीर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे फार गरजेचे आहे.

हाडांमध्ये वाढलेल्या सामान्य वेदना असू शकतात Bone Cancer चे संकेत, दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा किंवा हृद्यासंबंधित इतर कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या लोकांमध्ये हृदयाचे आजार झपाट्याने वाढतात. कारण हल्लीच्या जीवनशैलीमुळे कोणत्याही वयात हृदयाचे आजार होऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि ८ तासांची शांत, शारीरिक झोप इत्यादी गोष्टी फार महत्वाच्या आहेत. योग्य वेळी हृदयाच्या तपासण्या करून आजारांपासून बचाव करू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हार्ट फेल्युअरची मुख्य लक्षणे कोणती?

    Ans: रोजची कामे करताना थकवा येणे, पाय, घोटे, किंवा पोटात पाणी साचून सूज येणे.

  • Que: हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक यामध्ये काय फरक आहे?

    Ans: हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा अचानक अडवल्यामुळे होतो.

  • Que: हार्ट फेल्युअरची प्रमुख कारणे काय आहेत?

    Ans: उच्च रक्तदाब, कोरोनरी आर्टरी डिसीज, हृदयाचे जुने झटके

Web Title: Persistent leg pain after standing recognize these warning signs early to prevent serious health issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Heart Disease
  • heart problems

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.