Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पित्ताशयात वाढतील खड्डे! रोजच्या आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीरात सतत वाढेल पित्त

शरीरात वाढलेल्या पित्तामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात या पदार्थांचे चुकूनही सेवन करू नका.यामुळे आरोग्याला हानी पोहचून शरीरात पित्त वाढेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 15, 2025 | 08:33 AM
पित्ताशयात वाढतील खड्डे! रोजच्या आहारात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन

पित्ताशयात वाढतील खड्डे! रोजच्या आहारात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन

Follow Us
Follow Us:

दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे पोटात वाढलेली जळजळ, ऍसिडिटी, अपचन, गॅस इत्यादी अनेक आरोग्यसंबंधित समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या गोळ्यांचे सेवन करावे. गोळ्यांचे सेवन केल्यामुळे काही वेळा पुरता आराम मिळतो, मात्र पुन्हा एकदा अपचनाची समस्या उद्भवू लागते. आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार, शरीरात पित्त वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. पित्तदोष म्हणजे शरीरातील अग्नी किंवा उष्णतेचा असंतुलित प्रवाह. पित्ताच्या समस्येपासून आराम मिळ्वण्यासाठी आहारात कोणत्याही चुकीच्या पदार्थांचे सेवन करू नये.(फोटो सौजन्य – istock)

पाण्याच्या एका घोटानेच छातीत साचलेलं सर्व पित्त येईल बाहेर, काही सेकंदातच ॲसिडिटीने फुगलेलं पोट होईल रिकामं

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पित्ताची समस्या प्रामुख्याने उद्भवते. शरीरात वाढलेले पित्त आरोग्याला हानी पोहचवते. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पोट स्वच्छ असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात पित्त वाढू नये म्हणून आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ पोट आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतील. पित्त वाढल्यानंतर दुर्लक्ष केल्यास शरीराला आणखीनच हानी पोहचते.

दही, ताकाचे सेवन:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये दही ताकाचे सेवन केले जाते. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि शरीर हायड्रेट राहते. पण अतिप्रमाणात दही ताकाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार, रात्री किंवा जेवणानंतर लगेच दही खाल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढू लागते. दह्यामध्ये असलेला आंबटपणामुळे त्यात सजीव सूक्ष्मजंतू तयार होतात, ज्याचा परिणाम पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे दही ताकाचे सेवन कोणत्याही वेळी करू नये.

आंबट फळांचे सेवन:

विटामिन सी युक्त आंबट फळे शरीरासाठी अतिशय गुणकारी आहेत. या फळांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. आहारात संत्री, मोसंबी, अननस, आंबट कैरी किंवा लिंबाच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरात जळजळ वाढणे किंवा आम्ल्पित्ता तयार होते. हे पित्त शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे. शरीरात पित्त साचून राहिल्यामुळे पित्ताचे खड्डे होण्याची जास्त शक्यता असते.

Sana Makbul ला झालाय Liver Cirrhosis, किती धोकादायक आहे ‘हा’ आजार; जाणून घ्या 6 लक्षणे

मसालेदार पदार्थ:

रोजच्या आहारात कमीत कमी प्रमाणात मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थ खावे. मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. ​बटाटेवडे, समोसे, पकोडे इत्यादी तळलेले आणि मिरची, हिंग, गरम मसाले वापरून तयार केलेल्या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करू नये. शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीमुळे छातीमध्ये सतत जळजळ होणे, छातीमध्ये वेदना, व्यवस्थित झोप न लागणे, चिडचिड होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Pits will grow in the gallbladder do not accidentally consume these foods in your daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • acidity
  • gas home remedies
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
3

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
4

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.