Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यातील Wewora मध्ये मिळेल प्रीमियम लखनवी कलेक्शन! ड्रेस- कॉर्ड सेटचे आकर्षक पॅर्टन

लखनवी कुर्तीज किंवा लखनवी प्रकारातील साड्यांच्या खरेदीसाठी ठाण्यातील विवोरा या दुकानाला नक्कीच भेट द्या. त्यांच्याकडे लखनवी प्रकारातील कपड्यांमध्ये असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 03, 2026 | 02:34 PM
ठाण्यातील Wewora मध्ये मिळतील प्रीमियम लखनवी कलेक्शन! ड्रेस- कॉर्ड सेटचे आकर्षक पॅर्टन

ठाण्यातील Wewora मध्ये मिळतील प्रीमियम लखनवी कलेक्शन! ड्रेस- कॉर्ड सेटचे आकर्षक पॅर्टन

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली महिलांमुली कामानिमित्त बाहेर जाताना किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जातात पॅन्ट किंवा टॉपची निवड न करता ड्रेस घालण्यास जास्त प्राधान्य देतात. कारण कुर्ता पायजमा सेट कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही परिधान करू शकते. कुर्ता पायजमा सर्वच ऋतूंमध्ये घालण्यासाठी बेस्ट आहे. वाढत्या उन्हाळ्यात अंगाला टोचणारे कपडे परिधान करण्याऐवजी अतिशय हलकं कापड असलेले कॉटन किंवा इतर वेगवेगळ्या फॅब्रिकचे कुर्ते परिधान करावे. त्यातील सर्वच महिलांमध्ये लोकप्रिय असलेले कापड म्हणजे लखनवी. लखनवी हा कापडाचा एक पारंपरिक प्रकार आहे. सध्या सर्वच तरुणींमध्ये लखनवी ड्रेस आणि कुर्त्यांची मोठी क्रेझ वाढली आहे. हे कुर्तीज अतिशय लाईटवेट आणि ग्रेसफुल दिसतात. मिनिमल किंवा सिंपल लुक करायचा असल्यास लखनवी कुर्तीज अतिशय बेस्ट पर्याय आहे.(फोटो सौजन्य – navrashtra)

पारंपरिक दागिन्यांचा ट्रेंड! ‘हे’ चिडामोती चोकर डिझाईन्स सौंदर्यात पडतील भर, दिसेल स्टायलिश लुक

हल्ली सर्वच ठिकाणी लखनवी कुर्ती सहज उपलब्ध होतात. पण मशीनवर तयार केलेल्या लखनवी कुर्तीज पारंपरिक लुक देत नाही. त्यामुळे अस्सल पारंपरिक लखनवी कुर्तीज कुठे खरेदी कराव्यात? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ठाण्यातील या दुकानाला नक्कीच भेट द्या. ठाण्यातील विवोरा बाय अनिता युवा दुकानात तुम्हाला अस्सल लखनवी कुर्तीज, कॉर्ड देत आणि लखनवी साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळेल. लखनवी कुर्तीवरील वर्क हाताने केले जाते. याशिवाय लहान आकारातील आरसे लावून त्यावर वर्क केले जाते. आकर्षक एम्ब्रॉयडरी वर्कबी असलेले कुर्तीज किंवा पूर्ण ड्रेस सेट सणावाराच्या दिवसांमध्ये तुम्ही परिधान करू शकता.

ठाण्यातील विवोरा बाय अनिता या दुकानात लखनवी फॅब्रिकमधील साड्या, कुर्ती, कॉर्ड सेट इत्यादी अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांच्याकडे ऑफिसवेअर कॉर्ड सेट सुद्धा उपलब्ध आहेत. विवोरामध्ये केवळ महिलांसाठीच नाहीतर पुरुषांसाठी सुद्धा वेगवेगळ्या रंगामध्ये कुर्ते उपलब्ध आहेत. मल कॉटन, लिलन, विस्कोस इत्यादी वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये शॉट कुर्तीज सुद्धा उपलब्ध आहेत. काहींना लग्न समारंभात सिंपल ड्रेस घालायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे विवोरामध्ये तुम्हाला पूर्ण ड्रेस सेट सुद्धा मिळेल. हल्ली कॉर्ड सेटचा मोठा ट्रेंड आहे. त्यामुळे कामानिमित्त बाहेर जाताना किंवा कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही मल कॉटनचा कॉर्ड सेट घालू शकता. त्यांच्याकडे असलेले प्रत्येक ड्रेस, कुर्ता वेगवेगळ्या डिझाईन करून तयार केला जातो.

हळदीच्या साडीवरील लुक मनमोहक करण्यासाठी परिधान करा मोगऱ्याच्या फुलांचा दुप्पटा, पहा हळदी स्पेशल ओढणी

विवोरामध्ये केवळ लखनवी ड्रेसच नाहीतर लखनवी फॅब्रिकमधील साड्या सुद्धा उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे कॉटन, कॉटन कोटा चंदेरी आणि लखनवी प्रकारातील सुंदर सुंदर साड्या तुम्ही खरेदी करू शकता. या साड्या नेसण्यासाठी अतिशय हलक्या असतात. ऑफिस वेअरमध्ये महिला प्रामुख्याने कॉटन आणि लिनन प्रकारातील साड्या नेसतात. लखनवी कापडामध्ये केवळ महिलांसाठीच नाहीतर पुरुषांसाठी सुद्धा कुर्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे ठाण्यातील विवोरा बाय अनिता या दुकानाला नक्की भेट द्या.

विवोरा बाय अनिता पत्ता: दुकान क्र. 3, आरंभ सीएचएस, टेंभी नाका, चरई, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र 400601

Web Title: Premium lucknow collection available at wewora in thane dress an attractive parton of cord set

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • Fashionble dress

संबंधित बातम्या

नऊवारी साडीवर करा पारंपरिक आणि मॉडर्न हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकचे कौतुक
1

नऊवारी साडीवर करा पारंपरिक आणि मॉडर्न हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकचे कौतुक

उन्हाळ्यासाठी परफेक्ट! स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी कॉटन साड्यांचे बेस्ट कलेक्शन
2

उन्हाळ्यासाठी परफेक्ट! स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी कॉटन साड्यांचे बेस्ट कलेक्शन

सप्तपदीच्या नऊवारी साडीवर शिवून घ्या आरी वर्क केलेले लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज, नवरीच्या साज शृंगारात पडेल भर
3

सप्तपदीच्या नऊवारी साडीवर शिवून घ्या आरी वर्क केलेले लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज, नवरीच्या साज शृंगारात पडेल भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.