Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाकाच्या शस्त्रक्रियेतील चुकीमुळे प्रियांका चोप्रा ‘या’ समस्यांनी त्रस्त, जाणून घ्या सविस्तर माहिती

चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे प्रियांका चोप्राच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. तिला दमा आणि नैराश्याचा त्रास होत आहे. चला तर जाणून घेऊया प्रियांका चोप्राला झालेल्या गंभीर आजाराबद्दल सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 22, 2025 | 09:52 AM
प्रियांका चोप्राला नेमका आजार काय?

प्रियांका चोप्राला नेमका आजार काय?

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. मात्र तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यामध्ये तिने नाकाच्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे तिला दमा आणि नैराश्याची समस्या उद्भवू लागली आहे. याशिवाय प्रियांका म्हणाली, कोरोनानंतर दम्याच्या आजाराची खूप जास्त भीती वाटतं होती. तसेच नाकाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. प्रियांकाच्या मते, आयुष्य खूप कठीण होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागला. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दम्याचा त्रास वाढू लागतो. तापमान जास्त उष्ण असल्यामुळे श्वास घेताना दम्याची लक्षणे दिसून येतात. उष्णता वाढल्यामुळे श्वास घेणे सुद्धा कठीण झाले आहे.(फोटो सौजन्य – iStock)

किडनी खराब झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष न करता तातडीने घ्या डॉक्टरांचा सल्ला

प्रियांका चोप्राला नेमका आजार काय?

प्रियांका चोप्राने तिला झालेल्या आजाराबद्दल सांगताना ती म्हणाली, कोरोनानंतर तिला दम्याची खूप जास्त भीती वाटतं होती. त्यानंतर तिच्या नाकाची शस्त्रक्रिया झाली. मात्र चुकीच्या शस्त्रक्रियेचा परिणाम आरोग्यावर झाला. नाकाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता. दमा झाल्यानंतर श्वास घेण्याची समस्या उद्भवू लागते.

दमा हा एक जुनाट आजार आहे, ज्यामुळे वायुमार्गाची जळजळ, श्वास घेण्यास त्रास, छातीमध्ये दुखणे, खोकला इत्यादी समस्या उद्भवतात. थंडीच्या दिवसांमध्ये दम्याचा त्रास जास्त उद्भवतो. दम्याचा त्रास लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचं जाणवतो. मात्र अनेक लोक दम्याची लक्षणे दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती आणखीन गंभीर होते. त्यामुळे दमा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी.

दम्यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी उपाय:

  • धुळीचे कण, बुरशी आणि प्राण्यांचे केस इत्यादी गोष्टींच्या सानिध्यात गेल्यामुळे दम्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते. यामुळे ऍलर्जी निर्माण होते. हे सर्व घटक शरीरामध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होते, श्वसन मार्गाची जळजळ होणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. दम्याच्या रुग्णांनी धूळ, माती, प्रदूषण, अ‍ॅलर्जीक घटकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. बाहेर जास्त मास्क लावूनच बाहेर जावे.
  • घरात असल्यानंतर किंवा बाहेर गेल्यानंतर स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. अनेक काळ बंद असलेल्या ठिकाणी हवेची गुणवत्ता अतिशय खराब असते, त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळावे. बंद ठिकाणी जाणे दम्याच्या रुग्णांसाठी जीवघेणे ठरू शकते. दम्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे, मास्क लावून बाहेर जावे.
अंतराळातून परत आल्यानंतर Astronauts ला ‘या’ गंभीर आजारांशी द्यावे लागते झुंज, काय आहेत लक्षणे?
  • दम्याची ल;लक्षणे शरीरात वाढू लागल्यामुळे मानसिक तणाव वाढू लागतो. शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. तणाव कमी करण्यासाठी नियमित योगासने, प्राणायाम, व्यायाम, गाणी ऐकणे इत्यादी उपाय करणे आवश्यक आहे. मन शांत करण्यासाठी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योग्य दम्याचे व्यवस्थापन करावे.

Web Title: Priyanka chopra is suffering from serious problems due to a botched nose surgery asthma symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
1

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
2

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
3

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
4

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.