
पंजाबी छोले पॉकेट रेसिपी
घरामध्ये पाहुणे आल्यानंतर बटाटावडा, समोसा, ढोकळा हे अगदी ठरलेले नेहमीचे पदार्थ आपण मागवतो अथवा घरी कांदेपोहे, उपमा वा चहा-कॉफी करतो. मात्र काही वेळा पाहुणे आल्यानंतर नक्की काय करायचं आणि त्यांना वेगळं काय खायला द्यायचं असा प्रश्न तुम्हाला निर्माण होणं साहजिक आहे. कधी कधी आपल्या घरात आलेला पाहुणे इतके खास असतात की त्यांना काहीतरी चांगलं खाऊपिऊ घालणं असं मनाला वाटत असतं.
देशी पण तरीही काहीतरी वेगळं असं खायला बनवयाचं असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचायला हवा. छोले पुरी हा असा पदार्थ आहे की, सर्वांनाच आवडतो. मग यातील छोलेचा वापर करून तुम्ही चविष्ट असा पंजाबी छोले पॉकेट नावाचा खास पदार्थ बनवू शकता. यासाठी टाटा संपन्नचे इन हाऊस कलिनरी शेफ दीपक गोरे यांनी सोपी रेसिपी दिली आहे तुम्ही ती वापरून पाहुण्यांना नक्कीच खुष करू शकता. वाचा सोपी रेसिपी (फोटो सौजन्य – iStock)
साहित्य:
बनविण्यासाठी लागणारे साहित्य
कसे बनवाल पंजाबी छोले पॉकेट
कशा पद्धतीने बनवाल पंजाबी छोले पॉकेट
शेफची टीप:
ताज्या चिरलेल्या कोथिंबिरीने सजवा आणि मगच सर्व्ह करा. दिसायला अधिक आकर्षक दिसते आणि चवीलाही चांगले लागते. तुम्हाला हवं असल्यास यासह सॉसदेखील खाऊ शकता.