Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोजच्या जेवणात नियमित करा चमचाभर तिळाच्या चटणीचा समावेश, शरीराला होतील भरमसाट फायदे

थंडीच्या दिवसांमध्ये पांढऱ्या तिळाचे नियमित सेवन करावे. तीळ खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया पांढऱ्या तिळाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 03, 2026 | 10:14 AM
रोजच्या जेवणात नियमित करा चमचाभर तिळाच्या चटणीचा समावेश

रोजच्या जेवणात नियमित करा चमचाभर तिळाच्या चटणीचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:

रोजच्या जेवणात अनेक वेगवेगळ्या चटण्यांचा समावेश केला जातो. कधी खोबऱ्याची चटणी खाल्लली जाते तर कधी शेंगदाणा चटणी, चिंच चटणी, जवस चटणी इत्यादी वेगवेगळ्या चटण्यांचे प्रकार खाल्लेले जातात. गरमागरम भाकरी किंवा चपतीसोबत तुम्ही चटणी खाऊ शकता. थंडीच्या दिवसांमध्ये आहारात उष्ण पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. त्यातील अनेकांना आवडणारा पदार्थ म्हणजे तीळ. पांढऱ्या रंगाच्या तिळाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ कायमच बनवले जातात. पांढरे तीळ खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस शरीरातील हाडांना भरपूर पोषण देते. तसेच यामध्ये असलेल्या सेसामिन आणि सेसामोलिन नावाच्या घटकामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल नष्ट होते. रोजच्या जेवणात नियमित एक तिळाचा लाडू खाल्ल्यास तुम्ही कायमच हेल्दी राहाल. चला तर जाणून घेऊया तिळाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सफेद साखर, ब्राऊन शुगर की गुळ… आरोग्यासाठी काय आहे सर्वाधिक फायदेशीर

साहित्य:

  • पांढरे तीळ
  • सुकं खोबर
  • लसूण
  • जिरं
  • लाल तिखट
  • मीठ
Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल

कृती:

  • तिळाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, पांढरे तीळ स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर कढई गरम करण्यासाठी ठेवा.
  • कढई गरम झाल्यानंतर त्यात तीळ टाकून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजा. यामुळे पदार्थाची चव अतिशय सुंदर लागेल.
  • भाजून घेतलेले तीळ ताटात काढून पूर्णपणे थंड करा. यामुळे तीळ कुरकुरीत लागतील.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ, सुकं खोबर, लसूण पाकळ्या, लाल तिखट, जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून जाडसर बारीक चटणी वाटून घ्या.
  • वाटून घेतलेली चटणी काचेच्या बंद डब्यात भरून ठेवा. यामुळे चटणी लवकर खराब होणार नाही.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली तिळाची खमंग चटणी.

Web Title: How to make sesame seed chutney at home sesame seed benefits simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Healthy Indian Dessert: गॅसचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा सत्तूचे पिठाचे चॉकलेट लाडू, चिमुकल्यांसाठी हेल्दी पदार्थ
1

Healthy Indian Dessert: गॅसचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा सत्तूचे पिठाचे चॉकलेट लाडू, चिमुकल्यांसाठी हेल्दी पदार्थ

उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवा रिच चवीची लिची बासुंदी, नोट करून घ्या रेसिपी
2

उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवा रिच चवीची लिची बासुंदी, नोट करून घ्या रेसिपी

दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने! ३ पदार्थांपासून झटपट बनवा हेल्दी टेस्टी स्मूदी, नोट करून घ्या पौष्टिक पदार्थ
3

दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने! ३ पदार्थांपासून झटपट बनवा हेल्दी टेस्टी स्मूदी, नोट करून घ्या पौष्टिक पदार्थ

Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी
4

Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.