नोकरदार महिलांसाठी जेवण म्हणजे एक आवहनात्मक काम असत. कारण दिवसभर थकून घरी आल्यानंतर जेवण बनवणे अनेक महिलांच्या जीवावर येत. अशातही महिला नेहमीच झटपट आणि चवदार पदार्थांच्या शोधात असतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी डिनरसाठीची एक झटपट रेसिपी घेऊन आलो आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ‘गार्लिक मशरूम राइस’. हा पदार्थ अधिकतर हॉटेलमध्ये उपलब्ध असतो मात्र आता हा चविष्ट पदार्थ तुम्ही अगदी सहज आणि काही मिनिटांतच घरी बनवू शकता. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.
हेदेखील वाचा – Monsoon Recipe: खुसखुशीत ‘ब्रेड समोसा’ कधी खाल्ला आहे का? झटपट रेसिपी एकदा नक्की करून पहा