
धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल 'एग टार्ट'
हिरव्यागार पेरूंपासून झटपट बनवा चमचमीत पेरूची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ
सकाळच्या ब्रेकफास्टसाठी, लंचबॉक्ससाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी एग मफिन्स अगदी योग्य ठरतात. प्रथिनांनी भरपूर असलेले अंडे, त्यात घातलेल्या भाज्या आणि कमी तेलात तयार होणारी ही रेसिपी वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यांसाठीही फायदेशीर आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या किंवा मसाले बदलू शकता. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी एकदा करून पाहाच.
साहित्य:
कृती: