Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2026: होळी स्पेशल पारंपरिक थंडाई रेसिपी! शरीराला थंडावा देणारे सुगंधी पौष्टिक पेय आता घरीच बनवा

होळी सणाला प्रत्येक घरात आवर्जून थंडाई बनवली जाते. त्यामुळे तुम्हीसुद्धा या पदार्थांचा वापर करून थंडगार थंडाई बनवू शकता. चला तर जाणून घेऊया थंडाई बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 02, 2026 | 08:00 AM
होळी स्पेशल पारंपरिक थंडाई रेसिपी! शरीराला थंडावा देणारे, सुगंधी आणि पौष्टिक पेय आता घरीच बनवा

होळी स्पेशल पारंपरिक थंडाई रेसिपी! शरीराला थंडावा देणारे, सुगंधी आणि पौष्टिक पेय आता घरीच बनवा

Follow Us
Follow Us:

संपूर्ण देशभरात होळी सणाचा मोठा आनंद आणि उत्साह आहे. यंदाच्या वर्षी २ मार्च होळी तर ३ मार्चला रंगपंचमी साजरा केली जाणार आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं होळी खेळायला खूप जास्त आवडते. होळी सणाच्या काही दिवस आधीपासूनच राज्यभरात सगळीकडे रंगाची उधळण केली जाते. लाल, गुलाबी, पिवळा या सर्व रंगांमध्ये होळी सणाचा आनंद उत्साह साजरा केला जातो. होळीच्या दिवशी प्रत्येक घरात आवर्जून थंडाई बनवली जाते. थंडाई केवळ होळी सणासाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. थंडाई प्यायल्यामुळे शरीरात उष्णता कायम टिकून राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घारीच्या घरी थंडगार थंडाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. थंडाई तुम्ही होळी सणालाच नाहीतर इतर दिवशी सुद्धा बनवून पिऊ शकता. चला तर जाणून घेऊया थंडाई बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Holi 2026 : रंगांच्या सणात चवीचा जल्लोष! होळीनिमित्त घरी बनवा बिहारी स्टाईल ‘चंपारण मटण’

साहित्य:

  • दूध
  • काजू बदाम
  • पिस्ता
  • खसखस
  • टरबूज बिया
  • बडीशेप
  • काळीमिरी
  • जायफळ पावडर
  • वेलची
  • गुलाबाच्या पाकळ्या
  • केशर
  • गुलकंद
  • साखर
शिल्लक राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मऊ लुसलुशीत गरमागरम आंबोळ्या, नोट करून घ्या इन्स्टंट रेसिपी

कृती:

  • थंडाई बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात काजू, बदाम, पिस्ता एकत्र करून काहीवेळ भिजत ठेवा.
  • तर दुसऱ्या भांड्यात काळीमिरी, बडीशेप, खसखस आणि टरबूज बिया पाण्यात भिजत ठेवा. बिया भिजल्यामुळे पदार्थाला चव चांगली येईल.
  • गॅसवर दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध गरम झाल्यानंतर त्यात साखर आणि केशराच्या काड्या घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजलेली बडिशेप, खसखस, टरबूज बिया घालून एकत्र बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट कॉटनच्या कपड्यावर ओतून गाळून घ्या. त्यानंतर कोमट दुधात मसाल्याची पेस्ट, काजु, बदामची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बारीक केलेला गुलकंद घाला. दूध व्यवस्थित मिक्स करून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली थंडगार थंडाई.

Web Title: How to make thandai at home simple food recipe holi special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • holi
  • holi 2026

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.