Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग झटपट बनवा तोंडात विरघळणारी क्रीमी नारळाची रबडी, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओल्या खोबऱ्याची रबडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 24, 2026 | 08:00 AM
झटपट बनवा तोंडात विरघळणारी क्रीमी नारळाची रबडी

झटपट बनवा तोंडात विरघळणारी क्रीमी नारळाची रबडी

Follow Us
Follow Us:

जेवणानंतर प्रत्येकाला काहींना काही गोड पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी एकतर मिठाई खाल्ली जाते किंवा साखर खाल्ली जाते. पण नेहमीच विकतचे गोड पदार्थ खाण्याऐवजी घरी झटपट तुम्ही ओल्या खोबऱ्याची रबडी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा भारी लागते. ओल्या खोबऱ्याची मलाईदार रबडी तुम्ही पुरी किंवा गरमागरम चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. शेवयांची खीर, गुलाबजाम किंवा नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर झटपट तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करून खीर किंवा रबडी बनवू शकता. ही क्रिमी रबडी तोंडात टाकताच सहज विरघळून जाईल आणि लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खूप जास्त आवडेल. गोड पदार्थांमध्ये काहीतरी वेगळं बनवण्याचा विचार करत असाल तर ओल्या खोबऱ्याची रबडी नक्कीच बनवून पहा. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

लहान मुलं दूध प्यायचा कंटाळा करतात? मग मिल्कशेक ऐवजी बनवा Peanut Butter Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • दूध
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • केशर
  • साखर
लहान मुलं दूध प्यायचा कंटाळा करतात? मग मिल्कशेक ऐवजी बनवा Peanut Butter Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • क्रिमी नारळाची रबडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, ओल्या खोबऱ्याचा किस काढून घ्या. सुका मेवा बारीक करून घ्या.
  • कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला एक उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर करून घट्टसर होईपर्यंत मिक्स करा.
  • दूध घट्ट झाल्यानंतर त्यात आवडीनुसार साखर आणि केशर काड्या घालून मिक्स करा.
  • साखर पूर्णपणे दुधात मिक्स करून झाल्यानंतर त्यात ओल्या खोबऱ्याचा किस घालून मंद आचेवर सतत ढवळत राहा.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या रबडीमध्ये बारीक केलेला सुका मेवा आणि ३ ते ४ चमचे तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली क्रिमी ओल्या खोबऱ्याची रबडी.

Web Title: Quickly make creamy coconut rabri that melts in your mouth simple sweet recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • sweet dish

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
1

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
2

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
3

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
4

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.