Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankashti Chaturthi 2026: जीवनातील संकटांचा विनाश करण्यासाठी नियमित वाचन करा प्रभावी गणेश स्तोत्र! गणपतीची राहील कायमच कृपा

सकाळी उठल्यानंतर नियमित गणेश स्तोत्राचे वाचन केल्यास जीवनात आलेल्या संकटांपासून सुटका मिळेल आणि सगळीकडे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. याशिवाय आयुष्यात यश आणि कीर्ती संपादन करता येईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 03, 2026 | 05:30 AM
जीवनातील संकटांचा विनाश करण्यासाठी नियमित वाचन करा प्रभावी गणेश स्तोत्र! गणपतीची राहील कायमच कृपा

जीवनातील संकटांचा विनाश करण्यासाठी नियमित वाचन करा प्रभावी गणेश स्तोत्र! गणपतीची राहील कायमच कृपा

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष महत्व आहे. बाप्पाच्या पूजेने प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात केली जाते. हिंदू पंचांगानुसार, संकष्टी चतुर्थीचा उपवास प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला केला जातो. चतुर्थी तिथीची सुरुवात शुक्रवार, ३ जुलै रोजी सकाळी ११:२१ वाजता होणार असून समाप्ती शनिवार ४ जुलै रोजी दुपारी १२:४० वाजता होणार आहे. अनेक स्त्रिया प्रत्येक संकष्टी चतुर्थीला उपवास करून बाप्पाची मनोभावे पूजा करतात. उपवास करण्यासोबतच नियमित प्रभावी गणेश स्तोत्राचे वाचन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी नामाचा जप करणे फार आवश्यक आहे. सकाळी अंघोळ केल्यानंतर नियमित गणेश स्तोत्राचे वाचन केल्यास जीवनातील संकटांचा विनाश होतो, कर्जमुक्ती होते आणि आयुष्यात यश आणि कीर्ती संपादन करता येते. सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही गणेश स्रोत वाचू शकता. यामुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.(फोटो सौजन्य – istock)

Sankashti Chaturthi 2026: जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

!! श्री गणेशाय नमः !!
।। नारद उवाच ।।
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१।।
प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२।।
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४।।
द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ।।६।।
जपेद् गणपतिस्तोत्रं षडभिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ।।७॥

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा:

“सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी,
मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होई सर्व काम!
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
शुभ संकष्टी चतुर्थी!

“बाप्पा तुझ्या केवळ असण्यानेच जगायला मिळते बळ,
असाच तुझा आशीर्वाद कायम ठरू दे पाठबळ!
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना,श्री गणराय पूर्ण करोत..
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !

सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो,
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस
संकष्टी चतुर्थी बनवा खास

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
गणपती बाप्पा मोरया!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

सुखी जीवनाचे रहस्य! ‘या’ सकारात्मक विचारांनी बदलून जाईल आयुष्याचा दृष्टिकोन, राहाल कायमच आनंदी

ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

“बाप्पाचा आशीर्वाद आणि चंद्राची शीतलता तुमच्या घरात सुख-समृद्धी घेऊन येवो. सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”

Web Title: Recite this powerful ganesh stotra daily to overcome lifes obstacles and seek lord ganeshas blessings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Ganapati Bappa
  • LIFESTYLE
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

गृहिणींसाठी खास! या आहेत अतिशय कमी भांडवलाच्या २० गृहउद्योग कल्पना! आत्ताच पाहून घ्या
1

गृहिणींसाठी खास! या आहेत अतिशय कमी भांडवलाच्या २० गृहउद्योग कल्पना! आत्ताच पाहून घ्या

महाराष्ट्रातील हे १० पारंपारिक साडी प्रकार तुम्हाला माहित आहेत का? एका क्लिकवर पाहून घ्या
2

महाराष्ट्रातील हे १० पारंपारिक साडी प्रकार तुम्हाला माहित आहेत का? एका क्लिकवर पाहून घ्या

भारतातील हे १० पारंपारिक साडी प्रकार तुम्हाला माहित आहेत का? एका क्लिकवर पाहून घ्या
3

भारतातील हे १० पारंपारिक साडी प्रकार तुम्हाला माहित आहेत का? एका क्लिकवर पाहून घ्या

Sankashti Chaturthi 2026: जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
4

Sankashti Chaturthi 2026: जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.