Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच

Travel Tips : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण आजकाल लोक बीचेस आणि पार्टी डेस्टिनेशनकडे न जात धार्मिक ठिकाणांना अधिक पसंत करत आहेत. हा ट्रेंड कसा वाढला आणि प्रमुख आवडीची तीर्थक्षेत्रे कोणती ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 05, 2025 | 12:22 PM
लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच

लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच

Follow Us
Close
Follow Us:
  • धार्मिक स्थळांकडे लोकांना अधिक कल
  • रिपोर्ट आला समोर
  • पर्यटकांचा ओढा कोणत्या ठिकाणांकडे अधिक ते जाणून घ्या
वर्षाचा शेवटचा महिना सुरु होत आहे. डिसेंबरपासून हिवाळी सुटीनिमित लोक फिरायला बाहेरगावी जात असतात. पूर्वी लोक डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात कुलु-मनाली किंवा सिमला अशा थंड हवेच्या ठिकाणी जात होते. यंदाच्या हिवाळ्यात मात्रहा ट्रेड बदलत चालला असून लोक धार्मिक पर्यटनाकडे वळले आहेत. नवीन आकडे पाहिले तर पार्टी किवा बीचवर मौजमजा करण्याऐवजी आता लोक वर्षअखेरची सुट्टी धार्मिक पर्यटनस्थळावर घालवणे पसंद करत आहेत.

इंस्टाग्रामवर युजर्सचे मन जिंकत आहेत भारतातील ही 10 ठिकाणे; इथे मिळेल संस्मरणीय ट्रिपचा अनुभव

पर्यटकांचा ओढा वाढला

अयोध्या, वाराणसी, ऋषिकेश, अमृतसरसारख्या ठिकाणी आता पर्यटकांचा ओढा वाढला आहे. गेल्या एक वर्षांपासून धार्मिक पर्यटन वाढले आहे. नवीन वर्षे साजरे करण्यासाठी आता धार्मिक स्थळांवर जाऊन मनशांती मिळवली जात आहे. केवळ बुजुर्ग लोक नव्हे तर तरुणांचा देखील आता आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी तीर्थस्थळांकडे ओढा वाढला आहे. काही जण धार्मिक स्थळांजवळील ट्रेकींगला प्राधान्य देत आहेत.

टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच

धार्मिक स्थळांना वाढती मागणी पाहून ट्रॅव्हल कंपन्यांनी देखील नवीन पॅकेज लाँच दाखल केले आहेत माहितीनुसार मथुरा, उदयपूर, बनारस येथील काशीविश्वनाथ मंदिर आणि मदुरईच्या मिनाक्षी मंदिरासाठी बुकींग वेगाने वाढले आहे. यामुळे Thomas Cook आणि SOTC ने या वर्षी सुमारे अर्धा डझन नवीन धार्मिक पॅकेज लाँच केले आहे. ज्यात Kashi-to-Kathmandu Dar-shan Yatra, Panch Jyotir-linga Darshan, Dakshin Bharat Darshan, ज्यात त्रिची, तंजौर, चिदंबरम, तिरुपती आणि चेन्नईसारख्या स्थळांचा समावेश आहे.

यात्रा मोबाईल ॲपचे काय म्हणणे ?

Ixigo च्या मते वाराणसी, तिरुपती आणि अयोध्येसाठी फ्लाईट बुकींग यंदा २५ ते ३० टक्के वाढली आहे. तिरुपती आणि भद्राचलम केवळ सर्च ५० ते ५५ टक्के वाढली आहेत. तसेच Booking.com अनुसार Varanasi आणि Puri साठी नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये सर्च ४० टक्के वाढली आहे.

कोणत्या तीर्थस्थळाला आहे जास्त मागणी ?

माहितीनुसार वाराणसी, ऋषिकेश, हरिद्वार आणि अमृतसर या वेळी सर्वांत जास्त ट्रेंडमध्ये आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या, वाराणसी, प्रयागराज, मथुरा-वृंदावन सारख्या मोठ्या धार्मिक केंद्रांना मोठी मागणी आहे. या वर्षी पर्यटकांच्या संख्येने गेल्या वर्षीचा रेकॉर्ड पार केला आहे.

‘व्हाइट मार्बल सिटी’ च्या नावाने ओळखलं जातं हे शहर, बिल्डिंगपासून गाड्यांपर्यंत इथे सर्वांचाच रंग दिसेल पांढरा

ट्रेंड का वाढला?

धार्मिक जागी जाण्याचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. आध्यात्मिक पर्यटनाचा बाजार वेगाने वाढत आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या बातमीनुसार साल २०२३ मध्ये सुमारे १ अब्ज डॉलर आध्यामिक पर्यटनाचा बाजार होता. हा बाजार साल २०३३ पर्यंत ४.६ अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे. वर्षाच्या अखेर सुट्या मिळताच लोक प्रदीर्घ आणि शांतता असलेली प्रवास ठिकाणे निवडतात. या शिवाय रस्ते, सुविधा आणि धार्मिक जागी होत असलेल्या नव्या विकासामुळे प्रवाशांना चांगला अनुभव दिला आहे.

Web Title: Religious tourism trend is increasing there is more demand for this pilgrimage site tour operator launches new package

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Religious Places
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

भारतातील या ठिकाणी असते सर्वाधिक थंडी; तलावही जाते गोठून…
1

भारतातील या ठिकाणी असते सर्वाधिक थंडी; तलावही जाते गोठून…

भारतातील एक असे मंदिर जे सूर्यदेवताला करते नमस्कार, वैज्ञानिकांनाही सुटल नाही हे कोड
2

भारतातील एक असे मंदिर जे सूर्यदेवताला करते नमस्कार, वैज्ञानिकांनाही सुटल नाही हे कोड

पाण्यावरचं आलिशान स्वप्न! भारतात ‘या’ ठिकाणी घेता येईल हाऊसबोट्सचा अविस्मरणीय अनुभव
3

पाण्यावरचं आलिशान स्वप्न! भारतात ‘या’ ठिकाणी घेता येईल हाऊसबोट्सचा अविस्मरणीय अनुभव

बॉलिवूड स्टार्सची पसंती; थंड हवा, धबधबे आणि स्ट्रॉबेरी… हिवाळ्यात खास ठरते महाबळेश्वरची सफर
4

बॉलिवूड स्टार्सची पसंती; थंड हवा, धबधबे आणि स्ट्रॉबेरी… हिवाळ्यात खास ठरते महाबळेश्वरची सफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.