Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील Scotland ला कधी भेट दिली आहे का? IRCTC घेऊन आला खास टूर पॅकेज, किंमत 10,000 हून कमी…

IRCTC Tour Package : भारतीय रेल्वे घेऊन आली आहे कूर्गची २ रात्री ३ दिवसांची खास सहल. निसर्गरम्य डोंगर, कॉफी बागा आणि धबधब्यांचा आनंद एसी प्रवास, हॉटेल व नाश्त्यासह आकर्षक दरात घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 05, 2026 | 08:48 AM
भारतातील Scotland ला कधी भेट दिली आहे का? IRCTC घेऊन आला खास टूर पॅकेज, किंमत 10,000 हून कमी...

भारतातील Scotland ला कधी भेट दिली आहे का? IRCTC घेऊन आला खास टूर पॅकेज, किंमत 10,000 हून कमी...

Follow Us
Follow Us:
  • भारतात फिरण्यासाठी सुंदर ठिकाण शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
  • भारतातील स्कॉटलँड म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
  • IRCTC तुमच्यासाठी एक खास टूर पॅकेज घेऊन आले आहे.
भटकंतीची आवड असलेले लोक नेहमीच नवीन ठिकाणांच्या शोधात असतात. तुमच्याही मनात कूर्गच्या हिरव्यागार दऱ्या-खोऱ्यांत फिरण्याचं स्वप्न आहे का? आता हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी भारतीय रेल्वे देत आहे. कर्नाटक राज्यातील कूर्ग हे निसर्गरम्य हिल स्टेशन असून त्याला “भारताचे स्कॉटलंड” अशीही ओळख आहे. हिरवेगार डोंगर, विस्तीर्ण कॉफीच्या बागा, धबधबे आणि शांत वातावरण यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. एबी फॉल्स, दुबारे हत्ती कॅम्प आणि राजा सीट ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. निसर्गप्रेमींसाठी कूर्ग हे आदर्श पर्यटनस्थळ मानले जाते. या टूर पॅकेजची तिकिटे भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

IRCTC चे जबरदस्त Kashmir Tour Package, किंमत फक्त 27 हजाराने सुरू…

टूर पॅकेजबाबत महत्त्वाची माहिती

  • हा टूर मैसूर येथून सुरू होतो, त्यामुळे इतर शहरांमधून येणाऱ्या प्रवाशांनी प्रथम मैसूरला स्वतःच्या खर्चाने पोहोचणे आवश्यक आहे.
  • पॅकेज फीमध्ये इतर शहरांहून मैसूरपर्यंतचा प्रवास समाविष्ट नाही.
  • या सहलीची सुरुवात २८ फेब्रुवारीपासून होत आहे.
  • पॅकेज कालावधी २ रात्री आणि ३ दिवसांचा आहे.
  • २८ फेब्रुवारीनंतर ही सहल दररोज उपलब्ध असेल.
पॅकेज शुल्क
  • एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी पॅकेज फी 26,040 रुपये आहे.
  • दोन जणांनी एकत्र प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 13,280 रुपये आकारले जातील.
  • तीन जणांच्या गटात प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 9,520 रुपये खर्च येईल.
  • मुलांसाठी पॅकेज फी 4,230 रुपये आहे.
कर्नाटकच्या या मंदिरात रंगांनी नाही तर राखेने खेळली जाते होळी, कामदेव आणि शंकराशी जोडला आहे इतिहास

पॅकेजमध्ये समाविष्ट सुविधा

  • संपूर्ण सहलीदरम्यान एसी वाहनातून प्रवासाची सोय.
  • दोन रात्रींसाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था.
  • दोन दिवस सकाळचा नाश्ता (हॉटेलच्या निश्चित मेनूनुसार).
  • टोल, पार्किंग, ड्रायव्हर भत्ता, राज्य परवाना शुल्क आणि लागू कर यांचा खर्च पॅकेजमध्ये समाविष्ट.
  • प्रवास विमा सुविधा देखील या पॅकेजचा भाग आहे.
  • ही सहल बुक करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करता येते.
  • निसर्गाच्या सान्निध्यात काही शांत आणि आनंददायी क्षण घालवायचे असतील, तर कूर्ग टूर पॅकेज एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Web Title: Have you ever visited scotland in india irctc launched a special tour package travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • places to visit
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

जंगल-जंगल पता चला है… तुम्हाला माहितीये का भारताच्या या जंगलात सापडला मोगली!
1

जंगल-जंगल पता चला है… तुम्हाला माहितीये का भारताच्या या जंगलात सापडला मोगली!

दिल्ली-मुंबई नाही… भारताच्या या शहरात आहे आनंददायी वातावरण; ग्लोबल रिपोर्ट आला समोर
2

दिल्ली-मुंबई नाही… भारताच्या या शहरात आहे आनंददायी वातावरण; ग्लोबल रिपोर्ट आला समोर

Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत… श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन
3

Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत… श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन

प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! आता ₹० मध्ये करा हॉटेल बुकिंग; क्लिअरट्रिपचे धमाकेदार ‘Book@0’ फीचर लाँच
4

प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! आता ₹० मध्ये करा हॉटेल बुकिंग; क्लिअरट्रिपचे धमाकेदार ‘Book@0’ फीचर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.