कोणत्याही तिखट मसाल्यांचा वापर न करता घरी बनवा ऋषीची भाजी
गणपती बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात मोठ्या आनंदाने स्वागत झाले आहे. पुढील १० दिवस सगळीकडे एक वेगळेच उत्साह असतो. बाप्पाच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी साजरा साजरा केली जाते. यादिवशी अनेक महिला आणि मुली उपवास करतात. याशिवाय घरात ऋषींची भाजी बनवली जाते. ऋषीच्या भाजीसोबत वरची भाकरी, लाल तांदुळाचा भात, दही इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. भाद्रपद महिन्यातील ऋषी पंचमीला विशेष महत्व आहे. ही भाजी केवळ चवीसाठीच नाहीतर तिच्या पारंपरिक वैशिष्ट्यासाठी सुद्धा ओळखली जाते. आज आम्ही तुम्हाला कोणत्याही तिखट मसाल्यांचा वापर न करता ऋषीची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजी बनवताना वेगवेगळ्या रानभाज्या आणि पालेभाज्यांचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ, नोट करा रेसिपी