Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुलाब पाणी शरीरासाठी ठरेल फायदेशीर! पोटात थंडावा राहण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

वाढत्या उष्णतेपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. गुलाब पाण्यात असलेले गुणकारी घटक त्वचा हायड्रेट आणि चमकदार ठेवतात. जाणून घ्या गुलाब पाण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 16, 2026 | 09:47 AM
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुलाब पाणी शरीरासाठी ठरेल फायदेशीर! पोटात थंडावा राहण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुलाब पाणी शरीरासाठी ठरेल फायदेशीर! पोटात थंडावा राहण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Follow Us
Follow Us:

मागील बऱ्याच वर्षांपासून गुलाब पाण्याचा वापर त्वचेसंबंधित समस्यांसाठी केला जात आहे. गुलाब पाण्यात असलेले नैसर्गिक गुधर्म त्वचा अधिक हायड्रेट आणि ग्लोइंग ठेवण्यास मदत करतात. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, पिंपल्स तर वाढत्या उन्हामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुलाब पाणी त्वचा कायमच चमकदार ठरते. गुलाब पाणी शरीरासाठी अतिशय सौम्य आणि नैसर्गिक प्रभावी घटक मानला जातो. वाढत्या उष्णतेमुळे सतत येणारा घाम, त्वचेवर येणारे मोठे मोठे फोड कमी करण्यासाठी गुलाब पाणी खूप जास्त फायदेशीर ठरते. यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि त्वचेला थंडावा देणारे घटक आढळून येतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर इतर कोणत्याही स्किन केअरचा वापर करण्याऐवजी गुलाब पाण्याचा वापर करावा.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावरील केस होतील गायब! वाटीभर बटाट्याच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, वाचेल पार्लरचा अनावश्यक खर्च

गुलाब पाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. त्वचेवर गुलाब पाणी योग्य पद्धतीमध्ये वापरल्यास सकारत्मक परिणाम दिसून येतील. गुलाब पाण्याचा वापर तुम्ही टोनर म्हणून सुद्धा करू शकता. यासाठी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी केल्यानंतर चेहरा कपड्याने पुसून घ्यावा. त्यानंतर गुलाब पाणी चेहऱ्यावर लावून घ्या. गुलाब पाणी त्वचेमध्ये व्यवस्थित मुरल्यानंतर त्यावर इतर दुसरे प्रॉडक्ट लावावे. नियमित गुलाब पाणी चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर जमा होणारी धूळ, माती आणि घाण कमी होईल आणि उन्हात सुद्धा तुम्हाला फ्रेश वाटेल. नियमित वापर केल्यास महिनाभरात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील.

कोणताही फेसपॅक किंवा फेस मास्क तयार करताना त्यात गुलाब पाणी टाकावे. गुलाब पाणी टाकल्यामुळे फेसमास्क व्यवस्थित मिक्स होतो. बेसन, चंदन किंवा मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास त्वचा थंड राहते आणि चेहऱ्यावर वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त वेळ उन्हात गेल्यामुळे सतत जळजळ किंवा लाल रॅश येत असतील तर मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. संवेदनशील त्वचेसाठी गुलाब पाणी हा उत्तम पर्याय आहे. यामुळे त्वचेला कोणताही त्रास होत नाही.

अभिनेत्री दीपिका पादुकोण चेहऱ्यावरील ग्लो आणि हेल्दी केसांसाठी नियमित पिते ‘हा’ मॅजिक ज्यूस, त्वचेवर येईल चमक

उष्णतेमुळे चेहऱ्यावर सतत जळजळ, लालसरपणा किंवा घामोळ्या येतात. अशावेळी गुलाब पाणी थेट त्वचेवर लावावे. यामुळे चेहऱ्यावर आलेले डाग आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होईल. तसेच डोळ्यांमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी गुलाब पाणी वापरण्याचा सल्ला कायमच दिला जातो. गुलाब केवळ त्वचेसाठीच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेले गुलकंद नियमित खाल्ल्यास पोटात वाढलेली जळजळ आणि उष्णता कमी होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Rose water rich in medicinal properties will be beneficial for the body along with cooling the stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • home remedies
  • rose
  • summer care tips

संबंधित बातम्या

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
1

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
2

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

हेअरफॉल  थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस
3

हेअरफॉल थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
4

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.