Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Hacks: पावसाळ्यात कपड्यांमधून येतोय कुबट वास? फक्त ५ रुपयांच्या उपायाने मिळेल फ्रेश सुगंध

Home Remedies : पावसाळ्यात कपडे न सुकणे ही मोठी समस्या ठरते. दमट वातावरणामुळे धुतलेले कपडे लवकर सुकत नाहीत ज्यामुळे त्यातून कुबट वास येऊ लागतो. पण तुमचा हा त्रास आता फक्त ५ रुपयांत दूर होऊ शकतो. यासाठी कपडे धुण्याच्या पाण्यात फक्त ही

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 14, 2026 | 08:15 PM
Monsoon Hacks: पावसाळ्यात कपड्यांमधून येतोय कुबट वास? फक्त ५ रुपयांच्या उपायाने मिळेल फ्रेश सुगंध

Monsoon Hacks: पावसाळ्यात कपड्यांमधून येतोय कुबट वास? फक्त ५ रुपयांच्या उपायाने मिळेल फ्रेश सुगंध

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात दमट वातावरणामुळे कपड्यांमध्ये कुबट वास येण्याची समस्या वाढते.
  • घरच्या घरी कमी खर्चात कपडे ताजे आणि दुर्गंधीमुक्त ठेवण्याचा सोपा उपाय आहे.
  • कपडे धुताना आणि सुकवताना काही सवयी बदलल्यास ही समस्या टाळता येऊ शकते.
पावासळ्यात कडक उन्हापासून तर आराम मिळतो पण दमट वातावरणामुळे इतर समस्यांनाही आमंत्रण मिळते. या ऋतूत फक्त आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागत नाही तर आपण जे कपडे परिधान करत आहोत त्यांचीही जास्त काळजी घ्यावी लागते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, पावसाळ्यात कपड्यांचे कोणते नुकसान होते? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या ऋतूत प्रखर सूर्याची किरणे फार कमी दिसतात ज्यामुळे कपडे दमट वातावरणात आणि पंख्याखाली सुकवावे लागतात. कपडे फार काळ ओले राहिले की त्यातून एक कुबट वास बाहेर पडू लागतो. बऱ्याचदा कपडे सुकल्यानंतरही हा वास काही दूर होत नाही. अशात या समस्येला दूर करण्यासाठी आम्ही एक खास, सोपा आणि स्वस्त उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या उपायाच्या मदतीने तुम्ही घरीच कपड्यांमधील कुबट वास दूर करु शकता. मुख्य म्हणजे, यासाठी तुम्हाला फक्त ५ रुपये खर्च करण्याची गरज आहे. चला हा उपाय नक्की काय आहे ते जाणून घेऊया.

वॅक्सिंग करायला भीती वाटते? मग तुरटीचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर रिमूव्हर, केस होतील गायब

पाण्यात टाका हा पदार्थ

अनेकांना हे ठाऊक नाही पण कपड्यांमधील कुबट वास दूर करण्यासाठी आपण तुरटीचा वापर करु शकतो. अनेकांच्या स्वयंपाकघरात हा पदार्थ सहज उपलब्ध असतो. तुमच्याकडे तुरटी नसल्यास तुम्ही मार्केटमधून फक्त ५ रुपयांत तुरटी विकत घेऊ शकता. तुरटीमध्ये असे गुणधर्म आहेत जे दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू कमी करण्यास मदत करतात. कपडे स्वच्छ धुतल्यानंतर त्यांना एकदा तुरटीच्या पाण्यातून काढा आणि मग हवेवर कपड्यांना सुकवा. यामुळे कपड्यांमधून कुबट वास निश्चितच येणार नाही. पाण्याच्या बादतील तुरटीचा एक खडा किंवा तुरटीची पावडर मिसळून यात १५-२० मिनिटांसाठी कपडे छान भिजत ठेवा. यानंतर कपडे पाण्यातून काढून पिळा आणि मग सुकवा.

तुरटीचा कसा फायदा होतो?

तुरटीच्या पाण्यात कपडे भिजवल्याने त्यातून कुबट वास येत नाही. यासोबतच यामुळे कपड्यांमध्ये ताजेपणाही टिकून राहतो. हा उपाय खास करुन टॉवेल, व्यायामाचे कपडे, मोजे आणि रोजच्या वापरातील कपड्यांसाठी जास्त फायदेशीर ठरु शकतो.

लग्नासाठी रेल्वेचे संपूर्ण कोच बुक करायचे आहे? अशाप्रकारे करा बुकिंग; जाणून घ्या किती खर्च येईल…

या गोष्टी ध्यानात असूद्यात

  • कपड्यांना धुतल्यानंतर त्यांना जास्त वेळ वाॅशिंग मशीनमध्ये ठेवू नका.
  • घरात कपडे सुकवत असल्यास नेहमी हवेशीर जागेत कपडे सुकवा.
  • ओल्या कपड्यांना एकमेकांवर ठेवून सुकवू नका.
  • कपडे कपाटात ठेवण्यापूर्वी ते पूर्णपणे कोरडे झाले आहेत की नाही हे सुनिश्चित करा.
 

Web Title: Monsoon hack remove musty smell from clothes with simple home remedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Alum
  • home remedies
  • lifestyle news
  • Monsoon Tips

संबंधित बातम्या

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
1

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
2

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
3

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
4

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.