Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणसमारंभासाठी खास : सद्गुरुंनी सांगितली कच्च्या नारळापासून खीर कशी बनवायची, नोट करा रेसिपी

Coconut Kheer Recipe : सद्गुरु जग्गी वासुदेव नेहमीच सोशल मिडियावर आरोग्य टिप्स आणि रेसिपीज शेअर करत असतात. कच्च्या नारळापासून चवदार खीर कशी बनवायची याची सोपी रेसिपी त्यांना यावेळी शेअर केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 03, 2026 | 09:30 AM
सणसमारंभासाठी खास : सद्गुरुंनी सांगितली कच्च्या नारळापासून खीर कशी बनवायची, नोट करा रेसिपी

सणसमारंभासाठी खास : सद्गुरुंनी सांगितली कच्च्या नारळापासून खीर कशी बनवायची, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • खीर म्हणजे भारतातील पारंपारिक मिष्टान्नाचा पदार्थ.
  • सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी कच्च्या नारळापासून खीर कशी बनवायची याची रेसिपी शेअर केली आहे.
  • निवडक साहित्यांपासून तुम्ही घरीच ही खीर बनवून खाऊ शकता.
खीर म्हटलं की भारतीय स्वयंपाकातील एक पारंपरिक, रुचकर आणि मनाला समाधान देणारा गोड पदार्थ डोळ्यांसमोर येतो. सण-उत्सव असो, खास पाहुणचार असो किंवा साधा गोड खाण्याचा मूड खीर नेहमीच आवडीची ठरते. साधारणपणे आपण तांदळाची, शेवयांची किंवा मखान्याची खीर खातो; मात्र काळानुसार आणि चवीच्या शोधात अनेक नवीन प्रकारही लोकप्रिय होत आहेत. त्यापैकीच एक खास आणि वेगळी अशी खीर म्हणजे कच्च्या नारळाची खीर.

Recipe : फ्रेश फळांच्या गोडव्याने भरपूर, घरी बनवा बेकरीसारखा टेस्टी ‘फ्रुट टार्ट’; डेझर्टसाठीचा उत्तम पर्याय

कच्च्या नारळाची खीर ही केवळ चविष्टच नाही, तर शरीराला हलकी आणि पचायला सोपी देखील असते. विशेष म्हणजे या खिरीत दूध किंवा साखरेऐवजी नैसर्गिक गोडवा आणि नारळाचे दूध वापरले जाते, ज्यामुळे ती अधिक हेल्दी पर्याय ठरते. ही सोपी आणि आरोग्यदायी रेसिपी सद्गुरु जग्गी वासुदेव यांनीही सुचवली आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि सहज पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी एकदा नक्की करून पाहण्यासारखी आहे.

साहित्य:

  • २ कच्च्या नारळाचे पाणी
  • २ कच्च्या नारळाची नरम मलाई
  • ३-५ मोठे चमचे गूळ (ताडाचा/नारळाचा/ऊसाचा – चवीनुसार)
  • अर्धा नारळ किसून
  • ¾ कप गरम पाणी
गावरान पद्धतीमध्ये बनवा झणझणीत शेवग्याच्या शेंगांचे भरीत, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

कृती

  • सर्वप्रथम किसलेला ताजा नारळ मिक्सरमध्ये घ्या. त्यात अर्धा कप गरम पाणी घालून ३-५ मिनिटे तसेच ठेवा. नंतर
  • १-२ मिनिटे मिक्सरमध्ये फिरवून मिश्रण मऊ आणि क्रीमी करा.
  • हे मिश्रण स्वच्छ कापड किंवा नट मिल्क बॅगमधून गाळून घ्या आणि घट्ट नारळाचे दूध काढा. उरलेला चोथा पुन्हा
  • मिक्सरमध्ये टाका, त्यात उरलेले गरम पाणी घालून पुन्हा फिरवा आणि गाळा. दोन्ही वेळचे दूध एकत्र करून बाजूला ठेवा.
  • मिक्सरमध्ये नारळाचे पाणी आणि अर्धी नारळाची मलाई घालून मऊ पेस्ट तयार करा.
  • उरलेली मलाई छोटे तुकडे करून ठेवा. एका भांड्यात तयार पेस्ट, नारळाचे दूध आणि गूळ एकत्र करून चांगले
  • मिसळा, जोपर्यंत गूळ पूर्णपणे विरघळत नाही.
  • यानंतर त्यात कापलेले नारळाचे तुकडे घाला आणि हलक्या हाताने ढवळा.
  • ही खीर १-२ तास फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. थंडगार झाल्यावर सर्व्ह करा.
  • गूळ आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
 

Web Title: Sadhguru shares raw coconut kheer recipe know how to make it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.